Sunil Shetty News in Marathi | सुनील शेट्टी मराठी बातम्या FOLLOW Sunil shetty, Latest Marathi News
'हेरा फेरी ३' बनणार की नाही? अशा चर्चा सुरु असताना सुनील शेट्टीने एका वाक्यात या चर्चा संपवल्या आहेत. काय म्हणाला अभिनेता? ...
परेश रावल यांना 'हेरा फेरी ३' मध्ये परतण्याची विनंती एका चाहत्याने केली. त्यावर परेश रावल यांनी मोजक्या शब्दात दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे ...
आरसीबीने फायनल जिंकताच विराट कोहली भावुक झाला. या विजयानंतर विराटने स्टेडियममध्ये असलेल्या अनुष्का शर्माला मिठी मारत आनंद साजरा केला. त्यांचा हा इमोशनल व्हिडिओ सुनील शेट्टीने शेअर केला आहे. ...
Hera Pheri 3 Movie : बाबू राव म्हणून सिनेइंडस्ट्रीवर राज्य करणारे अभिनेते परेश रावल 'हेरा फेरी ३' चित्रपटातून बाहेर पडल्यामुळे चर्चेत आहेत. ...
गौहर खानने सुनील शेट्टीला चांगलंच सुनावलं ...
'हेरा फेरी ३'च्या वादात परेश रावल यांचं त्यांचा सहकलाकार सुनील शेट्टीनं कौतुक केलंय. ...
अक्षय कुमारने आज हाउसफुल्ल ५ च्या इव्हेंटमध्ये हेरा फेरी ३ च्या वादावर आणि परेश रावल यांच्याविषयी पहिल्यांदाच वक्तव्य केलं ...
"त्याचे फ्लॉप चित्रपट सुद्धा...", सलमान खानच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबद्दल सुनील शेट्टी नेमकं काय म्हणाला? ...