बैठकीत सुरुवातीला पालकमंत्र्यांनी सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात विभागांना मंजूर केलेल्या खर्चाचा आढावा घेतला, तर नंतर या वर्षातील ३४.३६ कोटींच्या पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता दिली. शिवाय सन २०२२-२३ या वर्षासाठी यंत्रणांकडून प्रस्ताव मागविण्यात आले ...
पालकमंत्री नितीन राऊत(Nitin Raut) व क्रीडा मंत्री सुनील केदार(Sunil Kedar) यांच्या दोस्तीचे किस्से सध्या जिल्ह्यात चर्चेत आहेत. असे असले तरी केदार यांच्या मतदारसंघातील सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील शासकीय समित्यांवर अद्याप पालकमंत्र्यांनी शिक्कामोर्त ...
विकास कामासाठी प्राप्त झालेला संपूर्ण निधी खर्च करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांची आहे. ३१ मार्चपूर्वी मंजूर निधी खर्च होईल त्या दृष्टीने नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिल्या. ...
विदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठी मदर डेअरीमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नात आम्हीदेखील सहभागी आहोत. मात्र, हा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी या व्यवसायाची सांगड बाजार आणि वाढत्या मागणीशी घालावी लागेल, असे सुनील केदार म्हणाले. ...
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना अ. भा. अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. माहितीनुसार, याप्रकरणी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह आणखी काही नेत्यांवरही कारवाई होण्याचे संकेत आहेत. ...
Nagpur News विधान परिषदेच्या निवडणुकीत बावनकुळे विजयी झाले तर केदार यांच्या वाढत्या प्रस्थालाच ब्रेक लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविली जात आहे. ...