लाभार्थ्यांच्या माथी दामदुप्पट किमतीमध्ये गायी मारल्या जात आहेत. हा प्रकार चक्क राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे पालकत्व असलेल्या वर्धा जिल्ह्यात सुरू असल्याने लाभार्थ्यांची फसगत होत आहे. ...
पालकमंत्री रविवारी नागपुरातच होते. मात्र, ते या कार्यक्रमाकडे फिरकलेच नाही. मंचावरील त्यांची खुर्ची रिकामीच राहिली. या कार्यक्रमात उपस्थित राजकीय नेत्यांमध्ये या रिकाम्या खुर्चीवरून चांगलीच चर्चा रंगली. ...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व विदर्भ एरोस्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ‘एरोमॉडेलिंग शो’ आयोजित करण्यात आला होता. एनसीसीतर्फे २५ विविध एरोमॉडेल्सचे आकाशात विविधांगी प्रदर्शन करण्यात आले. ...
आ. सतीश चव्हाण यांनी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्ताच्याआधारे हा प्रश्न लावून धरल्यानंतर क्रीडामंत्री सुनील केदार यांनी राजवर्धनच्या वयाचा वाद काढून क्रीडा खात्याने आततायीपणा केल्याची कबुली दिली. ...
नागपुरात २७ मार्चला ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या २५ ते ३० विमानांचे आकाशातून पथ संचलन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. ...
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत नागपूर शहरातील मोठ्या मैदानात हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या आकाराची विमाने (मानव विरहित) उडविण्यात येणार आहेत. ...