लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुनील गावसकर

सुनील गावसकर

Sunil gavaskar, Latest Marathi News

Sunil Gavaskar Team India, IND vs AUS 2nd Test : "सामना संपला म्हणून रूममध्ये पडून राहू नका, त्यापेक्षा दोन दिवस..."; सुनील गावसकरांचा टीम इंडियाला सल्ला - Marathi News | IND vs AUS 2nd Test Sunil Gavaskar said Team India should practice for next two days and should not waste by sitting in hotel rooms | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामना संपला म्हणून नुसते रूममध्ये पडून राहू नका, त्यापेक्षा पुढचे दोन दिवस...- सुनील गावसकर

Sunil Gavaskar Team India, IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्याच दिवशी भारताला नमवून जिंकली कसोटी, मालिकेत साधली १-१ अशी बरोबरी ...

IND vs AUS: वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य - Marathi News | Sunil Gavaskar explains Virat Kohli ton in 1st BGT 2024-25 Test said His body was completely relaxed when he came into bat in the second innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्षभर 'फ्लॉप शो', मात्र ऑस्ट्रेलियात 'विराट' कमबॅक; गावसकरांनी सांगितलं शतकामागचं रहस्य

Sunil Gavaskar on Virat Kohli Century, IND vs AUS : विराट कोहलीने कसोटीमध्ये तब्बल ४९१ दिवसांनी शतक ठोकले ...

'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ - Marathi News | IPL 2025 Mega Auction Rishabh Pant slams Sunil Gavaskar claims of Delhi Capitals saying My retention was not about the money for sure that I can say | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: 'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्स सोडलेला नाही...', लिलावापूर्वी पंतच्या पोस्टने खळबळ

Rishabh Pant Delhi Capitals Retention: IPL 2025 Mega Auction च्या लिलावापूर्वी रिषभ पंतची एक पोस्ट व्हायरल होत आहे ...

"रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप होणार", दिग्गजानं सांगून टाकलं; गावस्करांची मात्र केली बोलती बंद! - Marathi News | IND VS AUS test series Former Australia player Aaron Finch criticized Sunil Gavaskar while supporting Rohit Sharma  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप होणार", दिग्गजानं सांगून टाकलं; गावस्करांची मात्र केली बोलती बंद!

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा. ...

'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत - Marathi News | Border Gavaskar Trophy 2024: 'Team India will not win 4-0 in Australia...', Sunil Gavaskar's shocking prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत

Border Gavaskar Trophy 2024: याआधी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बॉर्डर गावसकर ट्रॉफी सलग दोनदा जिंकण्यात भारताला यश आले. मात्र आगामी मालिकेत भारतीय संघ चार कसोटी सामने जिंकू शकणार नाही, असे धक्कादायक भाकीत दिग्गज सुनील गावसकर यांनी केले. ...

"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Make Jasprit Bumrah captain over Rohit Sharma Sunil Gavaskar makes big suggestion for Australia tour IND vs AUS Test Series 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर संतापले!

Sunil Gavaskar on Rohit Sharma, IND vs AUS: भारताचा ५ कसोटी सामन्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार ...

नेट्समध्ये सराव करताना 'हा' एक बदल करा; सुनील गावसकर यांचा भारतीय फलंदाजांना मोलाचा सल्ला - Marathi News | India vs Australia Face Pacers From 20 Yards Instead Of 22 Sunil Gavaskar Advises Youngsters Ahead Of Tour Down Under | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नेट्समध्ये सराव करताना 'हा' एक बदल करा; गावसकरांचा फलंदाजांना सल्ला

Sunil Gavaskar on Indian Batters, India vs Australia: ऑस्ट्रेलियन पिचवर खेळण्यासाठी गावसकरांनी सांगितलेला उपाय फायदेशीर असल्याचेही ते म्हणाले ...

लठ्ठपणामुळे पृथ्वी शॉ मुंबईच्या संघाबाहेर; पण गावस्करांनी सर्फराजचे उदाहरण देत केली पाठराखण - Marathi News | Prithvi Shaw out of Mumbai team due to obesity sunil Gavaskar supported Sarfraz khan as an example | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लठ्ठपणामुळे 'पृथ्वी' मुंबईच्या संघाबाहेर; गावस्करांनी सर्फराजचे उदाहरण देत केली पाठराखण

तंदुरुस्त नसल्याचे कारण देत मुंबईच्या संघाने पृथ्वी शॉला डच्चू दिला. ...