लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील गावसकर

सुनील गावसकर

Sunil gavaskar, Latest Marathi News

कॅरेबियन खेळाडूंना पवित्रा बदलावा लागेल; राहुलला कायम ठेवायचे की मयंक अग्रवालला संधी द्यायची ? - Marathi News | Caribbean players have to change their behavior; Do you want Rahul to continuous that chance to Mayank Agarwal? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅरेबियन खेळाडूंना पवित्रा बदलावा लागेल; राहुलला कायम ठेवायचे की मयंक अग्रवालला संधी द्यायची ?

पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर थोड्याच दिवसात दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज होणे कठीण असते. विशेषता खराब फॉर्मात असलेल्या खेळाडूंसाठी हे मोठे आव्हान असते. ...

प्रतिभावान पृथ्वीमुळे रोमहर्षकता शिगेला - Marathi News | Spontaneous Earth's Thrillers Shigella, Says sunil gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रतिभावान पृथ्वीमुळे रोमहर्षकता शिगेला

सुनील गावसकर लिहितात... ...

निवड समितीवर बरसले सुनील गावस्कर - Marathi News | Sunil Gavaskar slams selection committee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीवर बरसले सुनील गावस्कर

करुण नायरला वगळल्यामुळे निवड समितीला रोष ओढवून घ्यावा लागला आहे. आतातर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर निवड समितीवर बरसले आहेत. ...

विंडीजविरुद्ध भारत विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक - Marathi News | India are keen to return to winning ways against the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विंडीजविरुद्ध भारत विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक

सुनिल गावसकर लिहितात... ...

Asia Cup 2018 : आशिया चषक जिंकणारा रोहित ठरला तिसरा मुंबईकर - Marathi News | Asia Cup 2018: Rohit was the third Mumbaikar to win Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : आशिया चषक जिंकणारा रोहित ठरला तिसरा मुंबईकर

भारताने पहिल्यांदा 1984 साली पहिल्यांदा जेतेपद पटकावले होते. तेव्हा भारताचे कर्णधार होते सुनील गावस्कर. ...

Asia Cup 2018: यंदाचा आशिया चषक पाकिस्तान जिंकेल, सुनील गावस्करांचे भाकित - Marathi News | Asia Cup 2018: Pakistan will win Asia cup, Sunil Gavaskar predicted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018: यंदाचा आशिया चषक पाकिस्तान जिंकेल, सुनील गावस्करांचे भाकित

Asia Cup 2018: भारतीय संघ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. भारताचा पहिला सामना 18 सप्टेंबरला हाँगकाँगशी होणार आहे आणि लगेचच दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला पाकिस्तानच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. ...

कोहलीला क्षेत्ररक्षण, गोलंदाजीतील डावपेच शिकण्याची गरज : गावसकर - Marathi News | Kohli needs to learn fielding and bowl technique: Gavaskar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला क्षेत्ररक्षण, गोलंदाजीतील डावपेच शिकण्याची गरज : गावसकर

कर्णधार विराट कोहलीने तांत्रिक बारकाव्यांत भक्कम होण्याची गरज असल्याचे मत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे. ...

कोहलीला अजून बरंच काही शिकायचं आहे; गावस्करांचा सणसणीत टोला - Marathi News | virat Kohli has yet to learn a lot; sunil Gavaskar said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला अजून बरंच काही शिकायचं आहे; गावस्करांचा सणसणीत टोला

क्षेत्ररक्षण कसे लावायचे असते, त्यानुसार गोलंदाजी कशी करायची असते, हे कोहलीला अजूनही शिकावे लागणार आहे, असे गावस्कर म्हणाले. ...