नरगिस दत्त यांना साड्या खूप आवडायच्या म्हणून सुनील दत्त यांनी त्यांना खूप साड्या भेट म्हणून दिल्या होत्या. मात्र त्या साड्या नरगिस यांनी परिधान केली नाही. ...
सिलोन रेडिओ वाहिनीवर आरजे म्हणून काम करत असताना अभिनेत्री नर्गिसची मुलाखत घेण्याची सुनील दत्त यांची इच्छा होती. ती संधी लवकरच त्यांना मिळाली. पण ही मुलाखत झालीच नाही. ...
असेही म्हणतात की, सुनील दत्त आणि नर्गिस यांनी मध्यस्थी केली नसती ‘पाकिजा’ कधीच बनला नसता. सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर कमाल अमरोही व मीना कुमारी दोघेही पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. ...