लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुमोना चक्रवर्ती

सुमोना चक्रवर्ती, मराठी बातम्या

Sumona chakravarty, Latest Marathi News

सुमोना चक्रवर्तीने मन या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. ती या चित्रपटात बालकलाकाराच्या भूमिकेत झळकली होती. त्यानंतर तिने बर्फी, किक, फिर से यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कसम से, बडे अच्छे लगते है, जमाई राजा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये ती झळकली असली तरी तिला खरी लोकप्रियता कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमामुळे मिळाली.
Read More
दुर्गा पूजेदरम्यान पारंपरिक धुनुची नृत्य करताना सुमोना अपघातातून थोडक्यात बचावली; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Sumona Chakravarti Viral Video Performing Dhunuchi Naach At Durga Puja Celebration Navratri Mahotsav 2025 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दुर्गा पूजेदरम्यान पारंपरिक धुनुची नृत्य करताना सुमोना अपघातातून थोडक्यात बचावली; व्हिडीओ व्हायरल

दुर्गा पूजेदरम्यान पारंपरिक धुनुची नृत्य करताना सुमोना अपघातातून थोडक्यात बचावली आहे. ...

"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव - Marathi News | sumona chakravarti car mobbed by maratha protestors in mumbai actress shared horrific incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या कारसमोर घाणेरडे चाळे...", सुमोना चक्रवर्तीला मुंबईत भर दुपारी आला भयानक अनुभव

Sumona Chakravarti on Maratha Morcha: मराठा आंदोलक मुंबईतील रस्त्यावर... सुमोना चक्रवर्तीची पोस्ट ...

घर घेण्यासाठी सुमोनाला करावा लागला होता स्ट्रगल; 'या' एका कारणामुळे बँकही देत नव्हती लोन - Marathi News | sumona-chakravarti-spoke-on-the-struggle-to-buy-a-house-said-banks-used-to-hesitate-in-giving-loans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घर घेण्यासाठी सुमोनाला करावा लागला होता स्ट्रगल; 'या' एका कारणामुळे बँकही देत नव्हती लोन

Sumona Chakravarti: सुमोनाने वयाच्या २६ व्या वर्षी तिचं हक्काचं घर खरेदी केलं. परंतु, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. ...

सुमोना चक्रवर्तीने सोडला ‘द कपिल शर्मा शो’? नव्या प्रोमोनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन - Marathi News | Sumona Chakravarti May Quit The Kapil Sharma Show Reports Claim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुमोना चक्रवर्तीने सोडला ‘द कपिल शर्मा शो’? नव्या प्रोमोनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन

The Kapil Sharma Show : गेल्या काही वर्षांत अनेक कलाकारांनी ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम ठोकला. आता सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti ) हिनेही ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम ठोकल्याची चर्चा आहे. ...

काय सांगता, कपिल शर्मा शोमधून सुमोना चक्रवर्ती OUT ? एका एपिसोडसाठी घेत होती इतके मानधन - Marathi News | Sumona Chakravarti aka Bhuri Not Part of The Kapil Sharma Show's New Season? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता, कपिल शर्मा शोमधून सुमोना चक्रवर्ती OUT ? एका एपिसोडसाठी घेत होती इतके मानधन

लॉकडाऊनमध्ये कामाच्या शोधात असल्याची पोस्ट सुमोनाने सोशल मीडियावर शेअर केली होती. ...

'फक्त पैशांसाठी करत होते सहन', कपिल शर्माच्या 'त्या' वर्तणूकीबाबत सुमोना चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Sumona Chakraborty's shocking revelation about Kapil Sharma's 'that' behavior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फक्त पैशांसाठी करत होते सहन', कपिल शर्माच्या 'त्या' वर्तणूकीबाबत सुमोना चक्रवर्तीचा धक्कादायक खुलासा

अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला 'द कपिल शर्मा' शोमधून भलेही प्रसिद्धी आणि पैसे मिळत असले तरी ती फारशी खूश नव्हती. ...

द कपिल शर्मा शोमधील सुमोनाला मालदिवमध्ये भेटला हा खास व्यक्ती, करतेय त्याच्यासोबत धमाल - Marathi News | The Kapil Sharma Show's Sumona Chakravarti shares stunning picture with mysterious guy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :द कपिल शर्मा शोमधील सुमोनाला मालदिवमध्ये भेटला हा खास व्यक्ती, करतेय त्याच्यासोबत धमाल

सुमोना सोबत दिसत असलेला हा व्यक्ती कोण आहे अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.  ...

'द कपिल शर्मा'मधील सुमोना चक्रवर्तीने आपल्या खास अंदाजात चाहत्यांना दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा - Marathi News | Sumona chakraborty wishes her fans a merry christmas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द कपिल शर्मा'मधील सुमोना चक्रवर्तीने आपल्या खास अंदाजात चाहत्यांना दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा

सुमोना बर्‍याचदा सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. ...