शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समर स्पेशल

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा, केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.

Read more

सखी : समर स्पेशल : करा पारंपरिक पद्धतीचा दहीभात, उरलेल्या भाताला साजूक तुपाचा सुगंधी तडका- पोटाला मिळेल थंडाव

सखी : माठात राहील फ्रिजसारखं पाणी थंड! फक्त त्यात १ चमचा पांढरी गोष्ट मिसळा; फ्रिजचं पाणी विसराल

लोकमत शेती : टरबूज खाणे फायदेशीर; पण ते केमिकल द्वारे पिकविलेले असेल तर?

अकोला : अकोला मार्गे संबळपूर-पूणे समर स्पेशल एक्स्प्रेस धावणार रविवारपासून

सखी : ऊन लागले - उष्णतेचे विकार की उष्माघात? त्रास नक्की कोणता हे कसं ओळखाल?

सखी : चेहरा चांदीसारखा चमकेल-टॅनही होईल गायब, फक्त दह्यात मिसळून १ रस लावा! पाहा तेज

लातुर : वाढत्या तापमानाचा तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांच्या जीविवास धोका

लोकमत शेती : Summer Cultivation : उन्हाळी मशागत करणे गरजेचे का असतं? वाचा सविस्तर 

लोकमत शेती : घरी आंबा साठवायचा आहे; मग हा साधा सोपा उपाय करा

सखी : नारळ पाणी की लिंबू पाणी? उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी कोणते पेय पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात..