सुमारे अर्धा तास त्या पर्रीकर यांचे पुत्र उत्पल आणि अभिजात, भाऊ अवधूत तसेच पर्रीकर यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत होत्या, असे भाजपच्या ज्येष्ठ स्थानिक नेत्याने सांगितले. ...
रामायण या गाजलेल्या मालिकेत सीतेची भूमिका बजावणाऱ्या दीपिका चिखलिया यांनी १९९१ साली भाजपातर्फे लोकसभा निवडणूक लढवली आणि खासदारही झाल्या. आता मालिकेत रामाची भूमिका बजावलेले अरुण गोविल काँग्रेसतर्फे लोकसभेची निवडणूक लढवण्याची चिन्हे आहेत. ...
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खोचक टोला हाणला आहे. ...
कोकणातील माणस ही कष्टकरी आहेत. भले गरिबीत राहत असतील मात्र कोकणातील शेतकरी मात्र कधी आत्महत्या करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसामध्ये आहे. म्हणून देशाच्या संसदेत काम करताना एक माहेरवाशीण म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे, असे ...