सुमीतच्या नॉक नॉक सेलिब्रेटी या नाटकाच्या नाशिकमधील प्रयोगाच्यावेळी प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असल्याने तो कंटाळला होता आणि चिडून त्याने नाटक बंद केले. ...
'घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तरेही देणाऱ्या 'वेलकम होम' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. ...
सुमीतने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण भेटा माझ्या नव्या मित्राला... अशी या फोटोसोबत सुमीतने कॅप्शन दिली आहे. ...
‘महाभारत’,‘तू तू मैं मैं’,‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ यासारख्या मालिकांमध्ये उत्कृष्ट भूमिका रंगवणारा अभिनेता म्हणून सुमीत राघवन याने इंडस्ट्रीत ओळख निर्माण केली. आता सुमीत राघवन डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘जबान संभाल के’ ही वेबसीरिज घेऊन येत आहे. ...
चित्रपटाची कथा हृषीकेश जोशी, वैभव जोशी,मुग्धा गोडबोले यांची आहे. तर संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. ...