लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुमीत राघवन

सुमीत राघवन, मराठी बातम्या

Sumeet raghavan, Latest Marathi News

Amey Wagh, Sumeet Raghvan : तू राघू.. तू सर्कशीतला वाघ.. FBवर रंगला शाब्दिक वाद; पण 'मॅटर' वेगळंच निघालं! - Marathi News | Marathi Actor Amey Wagh And Sumeet Raghvan Facebook War know the Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तू राघू.. तू सर्कशीतला वाघ.. FBवर रंगला शाब्दिक वाद; पण 'मॅटर' वेगळंच निघालं!

Amey Wagh And Sumeet Raghvan :गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर अमेय वाघ आणि सुमीत राघवन या दोन कलाकारांमध्ये चांगलीच जुंपली होती. फेसबुकवरून दोघांनी एकमेकांना डिवचणाऱ्या पोस्ट टाकून सगळ्यांना हैराण केलं होतं... ...

Amey Wagh : “जंगलात राघू खूप असतात पण....”, अमेय वाघ आणि सुमीत राघवन यांच्यातलं भांडण ‘रिअल’ की ‘प्रमोशन’? - Marathi News | marathi actor amey wagh post on sumeet raghvan fans confused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“जंगलात राघू खूप असतात पण....”, अमेय वाघने सुमीत राघवनला सुनावलं, नेमकं काय बिनसलं?

Amey Wagh post on Sumeet Raghvan : अभिनेता अमेय वाघच्या विनोदबुद्धीची साक्ष देणाऱ्या एक ना अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या मात्र सोशल मीडियावर वेगळाच ‘राडा’ पाहायला मिळतोय.... ...

'वागले कि दुनिया' मालिकेत नवा ट्विस्ट, वागले कुटुंबातील व्यक्ती बेपत्ता होणार; सुमीत राघवन म्हणतो- योग्‍यवेळी - Marathi News | New twist will come in Wagle Ki Duniya serial, members of the Wagle family will go missing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वागले कि दुनिया' मालिकेत नवा ट्विस्ट, वागले कुटुंबातील व्यक्ती बेपत्ता होणार; सुमीत राघवन म्हणतो- योग्‍यवेळी

'वागले कि दुनिया' मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या या मालिकेचं कथानक रंजक वळणावर आलं आहे. ...

"हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जातोय...", सुमीत राघवन यांनी ट्विट करत व्यक्त केला संताप - Marathi News | Marathi actor Sumeet Raghavan's tweet viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिंदी चित्रपटांसाठी आमचा बळी जातोय...", सुमीत राघवन यांनी ट्विट करत व्यक्त केला संताप

Sumeet Raghavan :''जिथे पिकतं तिथे विकत नाही'', अशा शब्दांत मराठी सिनेमांना थिएटर मिळात नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. ...

Ekda Kaay Zala Marathi Movie Review : एकदा काय झालं! कशी आहे गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी? वाचा रिव्ह्यू - Marathi News | Urmilla Kothare, Sumeet Raghavan Marathi Movie Ekda Kaay Zala Review in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकदा काय झालं! कशी आहे गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी? वाचा रिव्ह्यू

Ekda Kaay Zala Marathi Movie Review : एकदा काय झालं या चित्रपटात दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी सादर केली आहे... ...

फरहान आणि जावेद अख्तर ही भारावले, 'एकदा काय झालं' चित्रपटाचं केलं कौतुक - Marathi News | Farhan and Javed Akhtar got impressed after seeing marathi movie Ekda Kay Zala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान आणि जावेद अख्तर ही भारावले, 'एकदा काय झालं' चित्रपटाचं केलं कौतुक

सलील कुलकर्णी, उर्मिला कोठारे, सुमीत राघवन आणि पुष्कर श्रोत्री यांच्या एकदा काय झालं सिनेमाचे प्रिमिअर नुकतंच पार पडले. ...

'एकदा काय झालं'च्या निमित्ताने सुनिधी चौहानने गायली मराठी अंगाई, जाणून घ्या याविषयी - Marathi News | Sunidhi Chauhan sing Marathi Angai in movie Ekda kay zala | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एकदा काय झालं'च्या निमित्ताने सुनिधी चौहानने गायली मराठी अंगाई, जाणून घ्या याविषयी

सुनिधी चौहानने अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत ज्यामध्ये अनेक सुपरहिट ठरली आहेत.'एकदा काय झालं' या सिनेमाच्या निमित्ताने सुनिधीने पहिल्यांदा मराठीत अंगाई गायली आहे. ...

गोष्ट अनोख्या शाळेची, बाप-लेकाच्या नात्याची; "एकदा काय झालं..."  - Marathi News | ekda kay zala marathi movie sumeet raghavan urmila kothare pushkar shrotri saleel kulkarni | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोष्ट अनोख्या शाळेची, बाप-लेकाच्या नात्याची; "एकदा काय झालं..." 

सलील कुलकर्णी यांची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन असलेला "एकदा काय झालं..." हा चित्रपट ५ ऑगस्टला प्रदर्शित होतोय. ...