CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Sumeet Raghavan News in Marathi | सुमीत राघवन मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Sumeet raghavan, Latest Marathi News
काही दिवसांपूर्वी तिने एक खास घोषणा करून डान्स ड्रामा असलेल्या संभवामी युगे युगे याची ओळख प्रेक्षकांना करून दिली. हा एक डान्स ड्रामा जरी असला तरी कृष्णाची विविध रूप यातून ती साकारणार आहे. ...
ज्या गाण्याने अनेक वर्षे प्रेक्षकांना हसवलं आणि आनंद दिला, तेच गाणं एका अत्यंत भावूक वातावरणात गायलं गेलं. ...
"कॉमन सेन्सचा दुष्काळ...", मुंबईच्या वाहतूक कोंडीत अडकला सुमीत राघवन, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप ...
" कृपा करून हे बघा", सुमीत राघवनने नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांना टॅग केला 'हा' व्हिडीओ ...
सुमीत राघवनने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. कळुसाबाई शिखरावरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत कळसुबाई शिखरावर प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच पडल्याचं दिसत आहे. ...
अभिनेत्यानं रस्त्यांवरील खड्ड्यांवरून राज्यकर्त्यांना सुनावलं आहे. ...
कोण आहे ही अभिनेत्री? ...
'संगीत मानापमान' या चित्रपटाबद्दल प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी (Salil kulkarni) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...