मालिका आणि रिअॅलिटी शो मधून अभिनेता सुमेध मुद्गलकर हा घराघरात पोहोचला. उत्तम डान्स करण्यासोबतच त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने सुमेधने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्याने व्हेंटिलेटर आणि मांजा यांसारख्या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सुमेध सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत बकेट लिस्ट सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती. Read More
संस्कृती बालगुडे आपल्या इन्स्टाग्राम अकांऊंटवर तर नेहमीच खूप अॅक्टिव्ह असते आणि गेले काही दिवस तिच्या इन्स्टापोस्ट आणि स्टोरीज या अभिनेता सुमेध मुदगलकरविषयी जास्त असतात. ...
'राधाकृष्ण'च्या सेटवर सुमेध जणू काही आमीर खानच बनला. कारण त्याने रास लीलाचा एक सीन अगदी अचूक व्हावा, यासाठी तब्बल 20 वेळा शॉट दिले होते. अचूक आणि भूमिकेला साजेसं आणि तितकंच प्रभावी काम व्हावं यासाठी आमीरकडून प्रेरणा घेत असल्याचे त्याने एका मुलाखतीत स ...
सध्या हिंदी टेलिविजनविश्वात 'राधा-कृष्ण' या पौराणिक मालिकेतून कृष्णाचा भूमिका साकारत असलेला चॉकलेट बॉय सुमेध मुदगलकर लवकरच एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार असल्याचं समजतंय. ...
अभिनेता म्हणजे सुमेध मुदगलकर याने अभिनय आणि डान्स यांचे कुठलेही औपचारिक प्रशिक्षण न घेता त्याने अभिनयाच्या क्षेत्रातील करिअरला सुरूवात केली. आता तो अॅण्ड टीव्ही वाहिनीवरील ‘राधाकृष्ण’ या मालिकेत कृष्णाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
राधा कृष्ण ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असून या मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे. राधा-कृष्ण या मालिकेच्या सेटला नुकतीच मोठी आग लागली आहे. ...