शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुमेध मुदगलकर

मालिका आणि रिअॅलिटी शो मधून अभिनेता सुमेध मुद्गलकर हा घराघरात पोहोचला. उत्तम डान्स करण्यासोबतच त्याच्या उत्तम अभिनय कौशल्याने सुमेधने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्याने व्हेंटिलेटर आणि मांजा यांसारख्या चित्रपटात देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सुमेध सध्या चांगलाच खूश आहे. कारण त्याला बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत बकेट लिस्ट सिनेमात काम करण्याची संधी मिळाली होती.

Read more

फिल्मी : प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंगदरम्यान अपघात; नाकाचे हाड मोडले, आता कशी आहे प्रकृती?

फिल्मी : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचं सिनेसृष्टीत पदार्पण, स्वानंदी -सुमेध 'मन येड्यागत झालं' चित्रपटातून होणार रोमँटिक

फिल्मी : सुमेध मुद्गलकरने पुण्यातील घरी साजरा केला गुढीपाडवा

फिल्मी : ‘राधाकृष्ण’ पौराणिक मालिकेच्या सेटवर 'हे' टीव्ही कपल प्रेमात

फिल्मी : ‘राधाकृष्ण’ मालिकेत सांगितले जाणार होळीचे महत्त्व

फिल्मी : राधाकृष्ण मालिकेतील सुमेधचा गोपादेवी अवताराला मिळतेय रसिकांची पसंती

फिल्मी : 'राधाकृष्ण'च्या सेटवर सुमेध मुदगलकर या गोष्टीला करतोय सगळ्यात जास्त मिस !

फिल्मी : सुमेध-संस्कृतीच्या 'बेखबर कशी तू'ला मिळतोय उत्तम प्रतिसाद

फिल्मी : सुमेध-संस्कृती बालगुडे झळकणार 'या' म्युझिक अल्बममध्ये

फिल्मी : सोशल नेटवर्किंग साईटवर संस्कृती बालगुडे काय शेअर करतेय सुमेध मुदगलकरसोबतचे फोटो