शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुखदा खांडकेकर

सुखदा खांडकेकर ही कथ्थक नृत्यांगणा आहे. हीच तर प्रेमाची गंमत आहे या नाटकात सुखदाने डॉ.अमोल कोल्हेंसोबत भूमिका साकारली होती. धरा की कहानी या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या बाजीराव मस्तानी या सिनेमातही सुखदाने काम केले आहे. बाजीरावांची बहिण अनुबाईंची भूमिका सुखदाने साकारली होती.सुखदाचा युट्यूबवरील अनसेन्सॉर्ड हा चॅट शोसुद्धा प्रसिद्ध आहे. सुखदाने गुरूकूल, उमराव असे अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. सुखदा १ फेब्रुवारी, २०१३ रोजी अभिनेता अभिजीत खांडकेकरसोबत लग्न केले. Tag plz

Read more

फिल्मी : संजय लीला भन्साळींच्या सिनेमातील ही हिरोईन आहे एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी

फिल्मी : एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी आहे ही सुंदर अभिनेत्री

फिल्मी : OMG !!! 'ही' आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पत्नी, तिचा हॉट अंदाज पाहून तुम्हीही म्हणाल WoW

फिल्मी : मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांनी शेअर केले त्यांच्या लग्नातील फोटो, पहा वेडिंग डायरीतील फोटो

फिल्मी : अभिजीत खांडककेर एन्जॉय करतोय निवांत क्षण, मान्सून ट्रीपचा फोटो केला शेअर