जि. प. कृषी विभागाच्यावतीने आठ चित्ररथ तयार करण्यात आले आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोंडअळी निर्मुलन तसेच किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या चित्ररथाला बुधवारी पंचायत राज समितीच्या सदस्या ...
जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह तीन आमदार ग्रेनाईट हल्ल्यात थोडक्यात बचावले. पंचायत राज कमिटीचा ताफा जोरात पुढे निघाला, तेव्हा मागे गाडीचा टायर फुटल्यासारखा जोरात आवाज आला. पुढे गाड्या थांबल्यावर ...