सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करण्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल तालुक्यातील मारोडा येथे महात्मा जोतिबा व क् ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी होणार असून हैदराबाद पर्यटनाला गेलेले भाजपचे ३३ सदस्य सकाळी चंद्रपुरात दाखल होणार आहेत. दरम्यान, भाजप सदस्यांमध्ये काँग्रेसकडून फोडाफोडीच्या राजकारणाला संधीच मिळू नये, यासाठी सर्व सदस्य मतदा ...
एमएसएमईच्या माध्यमातून या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध होईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. त्यामुळे गांधीजींच्या स्वप्नातील खादी ग्रामोद्योग व्यवसायाला चालना देणे ही आपली प्राथमिकता असावी, हीच खरी श्रद्धांजली असेल, असे प्रतिपादन ...
दूर्गापूर येथे मानीव गावठाण विस्ताराचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासुन प्रलंबित होता. आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करून तडीस नेला. शासनस्तरावर तसेच जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक बैठकी घेवून त्यांनी या प्रलंबित विषयाला निर्णयाप्रत नेल ...
आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून आम्ही यू फॉर उद्धव असे त्यांना संबोधतो, पण आज त्यांनी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली नाही तर, यू फॉर यू टर्न असे म्हणावे लागेल. ...
सीएएमुळे कुणावरही अन्याय होणार नाही. तरीही चुकीचा भ्रम पसरविला जात आहे. विदेशात राहणाऱ्या ज्या हिंदूंवर अन्याय झाला त्यांना भारतामध्ये नागरिकत्व द्यावे, अशी त्यात तरतूद आहे, असे प्रतिपादन माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...