शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

मुंबई : राज्याच्या प्रशासनात २६.२८ टक्के कर्मचारी विदर्भातील - अर्थमंत्री

मुंबई : दुर्दैवाने नथुराम गोडसे बारामतीत जन्मला, मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला

महाराष्ट्र : दरडोई उत्पन्न वाढले, पण आदिवासी अजूनही उपेक्षितच; सुधीर मुनगंटीवार यांची खंत

महाराष्ट्र : फुटलेल्या अर्थसंकल्पाची सायबर क्राईमकडून चौकशीची विरोधकांची मागणी

महाराष्ट्र : फडणवीस सरकारकडून घोषणांचा 'अवकाळी' पाऊस : छगन भुजबळ

संपादकीय : 'संकल्प' उदंड झाले, पण 'अर्थ' कुठून येणार?

महाराष्ट्र : मुनगंटीवारांची घोषणा आणि ट्विटमध्ये अंतर; अर्थसंकल्प फुटल्यावरून मुख्यमंत्र्यांचे उत्तर

महाराष्ट्र : अर्थमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवरून अर्थसंकल्प फुटला : विरोधकांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : महाराष्ट्र बजेट 2019: घोषणांचा पाऊस अन् मतपेरणी; राज्याचा 'इलेक्शन स्पेशल' अर्थसंकल्प एका क्लिकवर

महाराष्ट्र : महाराष्ट्र बजेट 2019: धनगर समाजासाठी 1 हजार कोटींची तरतूद; बेघरांसाठी 10 हजार घरकूल बांधणार