शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

कॅन्सर हॉस्पिटलचे काम एक वर्षात पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 12:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी एका वर्षात कॅन्सर महाविद्यालय तर पुढील दोन वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयाच्या ...

ठळक मुद्देसंडे अँकर । पालकमंत्र्यांची ग्वाही; इंडिया मेडिकल असोसिएशनद्वारे ‘डॉक्टर डे’ साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी एका वर्षात कॅन्सर महाविद्यालय तर पुढील दोन वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अद्ययावत इमारतींचे बांधकाम पूर्ण केल्या जाणार आहे, अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे घेण्यात आलेल्या डॉक्टर डे कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव डॉ. नजित मवानी व अन्य मान्यवर उपस्थित होते.पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पृथ्वीला कोट्यवधी वर्षांचा इतिहास असून सात हजार वर्षांपूर्वी मानवाचा जन्म झाला. पृथ्वीवरील पशुपक्षी निसर्गाला त्रास देत नाही. मानवानेच यात प्लास्टिकसारख्या भस्मासुराला जन्म देऊन वसुंधरेचे वाटोळे करण्यास सुरुवात केली. यावर नियंत्रण आणणे आवश्यक झाले आहे, असे नमूद करत पाडेवार यांच्या वेस्ट टू बेस्ट प्रात्यक्षिकाचे त्यांनी कौतुक केले. कचरा वेचून विक्री करून जमा केलेले पैसे प्रधानमंत्री सहाय्यता निधीत जमा करणाऱ्या मुलींचाही पालकमंत्र्यांनी सत्कार केला. डॉ. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले.आशिया खंडातील नावीन्यपूर्ण इमारतीआशिया खंडातील वैशिष्ट्यपूर्ण इमारत चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण संस्थेत आणि बंगळुरूच्या धर्तीवर विसापुरात बॉटनिकल गार्डन उभारले जात आहे. जिल्ह्याला कौशल्य संपन्न करण्यासाठी विविध योजना सुरू झाल्या.३३ कोटी वृक्षलागवड अभियानातून वन समृद्ध होणार आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार