सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
चंद्रपूर महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधानुसार सफाई कामगारांची ४६२ पदे मंजूर आहे. प्रत्यक्षात ४७६ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील १० सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार प्रत्यक्ष पदोन्नती दिलेली असून २८ सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक पात ...
वृक्ष लागवड भाजपा-शिवसेना-रिपाई महायुतीच्या सरकारचा हा एक महत्वाकांक्षी उपक्रम होता. जगामध्ये पर्यावरणीय बदल, ग्लोबल वार्मिंग याबद्दल चिंता केली जाते ...
चांदा ते बांदा या योजनेअंतर्गत मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे विविध उपक्रम राबविले आहे. सामूहिक सिंचन विहीर योजनेअंतर्गत ५२२ प्रस्तावांसाठी १९८३.६० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. मे २०१९ मध्ये योजनेची कामे सुरू करण्यात आली असून जून २०१९ ...