सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांवर आधी आरोप आणि नंतर शक्तीप्रदर्शन केल्यामुळे विरोधी पक्ष भाजपाला(BJP) सरकारची कोंडी करण्यासाठी आयती संधी सापडली ...
Pooja Chavan Suicide Case, Sanjay Rathod in Pohragad : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर सुमारे १५ दिवस बेपत्ता असलेले संजय राठोड हे आज सकाळी पहिल्यांदाच सर्वांसमोर आले असून, घरामधून बाहेर पडल्यानंतर ते पोहरादेवी येथे दर्शनासाठी रवाने झा ...
Politics News : भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मंगळवारी बंदद्वार चर्चा केली. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. ...