सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
सुधीर मुनगंटीवार यांनी दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचा दाखला देत एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.. बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचे आदेश ज्या छगन भुजबळ यांनी दिले होते त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धव ठा ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, लोकशाही दहशतवादात नेण्याचं काम सरकारने केलंय. ...
राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाचे नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. ...
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी एक आठवडा वाढवावा, जनतेचे प्रश्न अनेक आहेत ते मांडायचे आहेत त्यासाठी अधिवेशनाचा कालावधी सरकारने वाढवावा अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ...
Maharashtra assembly winter session 2021: आज सभागृहात चर्चा सुरू असताना अल्पसंख्याक Nawab malik यांनी रात्रीचे खेळ आम्ही करत नाही म्हणत भाजपाला चिमटा काढला. मात्र Sudhir mungantiwar यांनी हा डाव अजितदादांचे नाव घेत राष्ट्रवादी काँग्रेसवरच उलटवला. ...
Maharashtra Adhiveshan 2021 Live Updates: विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याच्या प्रस्तावावरून सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ आमदार Sudhir Mungantiwar आणि काँग्रेसचे नेते Nana Patole ...