लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
मनपा बगीच्याच्या लोकार्पणात राजकीय गोंधळ; सुधीर मुनगंटीवार-आमदार जोरगेवार आमने-सामने - Marathi News | Political turmoil between sudhir mungantiwar and mla kishor jorgewar in a inauguration event of azad park in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मनपा बगीच्याच्या लोकार्पणात राजकीय गोंधळ; सुधीर मुनगंटीवार-आमदार जोरगेवार आमने-सामने

सुमारे तासभर दोन्ही नेत्यांनी हातात माईक घेऊन झालेल्या चुकीवर धमक्यांचा पाऊस पाडला. हा सारा प्रकार चंद्रपूरकर जनता खुर्च्यावर न बसता उभे राहून बघत होती. हा राजकीय गोंधळ शनिवारी रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत चालला. ...

Sudhir Mungantiwar: “पक्षाचं चिन्ह फ्लॉवर, पण आता आम्ही फायर होणार”; सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल - Marathi News | bjp sudhir mungantiwar criticised maha vikas aghadhi thackeray govt and ncp sharad pawar for demand of nawab malik resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पक्षाचं चिन्ह फ्लॉवर, पण आता आम्ही फायर होणार”; सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल

Sudhir Mungantiwar: लोकशाहीच्या मार्गाने मद्य विकणाऱ्या सरकारला नेस्तनाभूत करुन जनतेला आझाद करायचे आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...

Sanjay Raut : मुलीच्या लग्नात साडे नऊ कोटी रुपयांचं कारपेट वापरलं, मुनगंटीवारांनी दिलं उत्तर - Marathi News | Sanjay Raut : Nine and a half crore carpet was used in the girl's wedding, Sudhir Mungantiwar replied | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलीच्या लग्नात साडे नऊ कोटी रुपयांचं कारपेट वापरलं, मुनगंटीवारांनी दिलं उत्तर

किरीट सोमय्यांचा दलाल असा उल्लेख करत राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपांवरही खुलासा केला. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील खर्चावरुन होत असलेल्या आरोपावर राऊत यांनी पलटवार केला. ...

बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आज सत्तेत हे दुर्दैव; सुधीर मुनगंटीवारांचा टोला - Marathi News | Uddhav Thackeray in power today with those who arrested balasaheb thackeray says sudhir mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेबांना अटक करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे आज सत्तेत हे दुर्दैव; सुधीर मुनगंटीवारांचा टोला

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकार महाविकास आघाडी सरकारला त्रास देत असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपा नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Union Budget 2022: “समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प”: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | bjp leader sudhir mungantiwar welcomed and praised union budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“समग्र कल्याणाचा निर्धार व्यक्त करणारा अर्थसंकल्प”: सुधीर मुनगंटीवार

Union Budget 2022: अमृत महोत्सवी वर्षात देशाला शक्तिशाली बनविणारा अर्थसंकल्प असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...

या त्रिसूत्रीतून शासन करू शकेल कोराेना संकटाशी दोन हात - Marathi News | Corinne can rule through this triad with both hands in crisis | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुधीर मुनगंटीवारांनी आरोग्य मंत्र्यांना सुचविले ४० मुद्दे

सर्व स्तरावरील शासकीय रुग्णालयातील रिक्तपदे तातडीने भरावी. एमबीबीएस डाॅक्टरांकडून मानसेवी पद्धतीने सेवा घ्यावी. इंजेक्शनचा तुटवडा भासू नये, यासाठी प्रभावी पाठपुरावा व नियोजन हवे. आरटीपीसीआर रिपोर्ट २४ तासांत मिळावा. गरिबांची गैरसोय होऊ नये. रुग्णांमध ...

एलजीबीटीक्यूवरील मुनगंटीवार यांचे ‘ते’ विधान अज्ञानापोटी; सोनम कपूरने सुनावले - Marathi News | Sudhir Mungantiwar's statement on LGBTQ is Out of ignorance; Sonam Kapoor slam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एलजीबीटीक्यूवरील मुनगंटीवार यांचे ‘ते’ विधान अज्ञानापोटी; सोनम कपूरने सुनावले

विधिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनादरम्यान सरकारने विधानसभेत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा, २०१६ (तिसरी दुरुस्ती) हे सुधारणा विधेयक मांडले होते. ...

Sanjay Raut : "भाजपा नेत्यांची मन:स्थिती चांगली नाही, मन भरकटलं की माणसं..."; संजय राऊतांचा सणसणीत टोला  - Marathi News | Shivsena Sanjay Raut Slams BJP Sudhir Mungantiwar on alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपा नेत्यांची मन:स्थिती चांगली नाही, मन भरकटलं की माणसं..."; संजय राऊतांचा टोला 

Shivsena Sanjay Raut Slams BJP Sudhir Mungantiwar : संजय राऊत यांना मुनगंटीवारांनी केलेल्या विधानाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपाला सणसणीत टोला लगावला आहे. ...