लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
निष्ठावान कार्यकर्ती आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला आपण मुकलो - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | We have lost a loyal activist and a dedicated public representative - Sudhir Mungantiwar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निष्ठावान कार्यकर्ती आणि सेवाव्रती लोकप्रतिनिधीला आपण मुकलो - सुधीर मुनगंटीवार

लोकमान्य टिळकांच्या घराण्यातील सून म्हणून वावरतांना जनसेवेचा आणि जनजागरणाचा लोकमान्यांचा वसा त्यांनी पुढे चालविला ...

राज्याच्या वन विभागात ‘टॉप टू बॉटम’ वाहने भंगार; अधिकारी, कर्मचारी कसे करणार वनसंरक्षण - Marathi News | Forest Department vehicles in a state of scrap; forest department hasn't received a single new vehicle for the last 8 years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या वन विभागात ‘टॉप टू बॉटम’ वाहने भंगार; अधिकारी, कर्मचारी कसे करणार वनसंरक्षण

आठ वर्षांपासून वन खात्याला एकही नवे वाहन मिळाले नाही ...

हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी गोंदियामध्ये नाट्यगृह! - Marathi News | Committed to promoting amateur artists says Maharashtra Minister Sudhir Mungantiwar | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हौशी कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी गोंदियामध्ये नाट्यगृह!

गोंदिया येथील नाट्यगृहाला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव देणार ...

चंद्रपूरचे विमानतळ घेणार ‘टेक ऑफ’; वन जमिनीसाठी पर्यावरण मंत्रालयात बैठक - Marathi News | pending work of Chandrapur airport will be start soon; Meeting in Ministry of Environment for Forest Land, information by Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचे विमानतळ घेणार ‘टेक ऑफ’; वन जमिनीसाठी पर्यावरण मंत्रालयात बैठक

हे विमानतळ संरक्षण विभागासाठीही उपयोगी ठरेल ...

यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती - Marathi News | 'Maharudra' training center in Nagpur on the lines of Yashada says Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :यशदाच्या धर्तीवर नागपुरात ‘महारुद्र’ प्रशिक्षण केंद्र; सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

जिल्हाधिकाऱ्यांना १०० एकर जागा शोधण्याची सूचना ...

नागपूर- हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करा; मुनगंटीवारांची मागणी, रेल्वेमंत्र्यांना लिहीले पत्र - Marathi News | Start Nagpur-Hyderabad Vande Bharat Express; Minister Sudhir Mungantiwar demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागपूर- हैद्राबाद वंदे भारत एक्सप्रेस सुरू करा; मुनगंटीवारांची मागणी, रेल्वेमंत्र्यांना लिहीले पत्र

नागपूर हे मध्य भारतातील मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या प्रांताना जवळचे सगळ्यात मोठे शहर आहे. ...

"कर्नाटक सरकारने गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी, अन्यथा...", सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा - Marathi News | "Karnataka govt should take action against gangsters, else...", warns Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कर्नाटक सरकारने गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी, अन्यथा...", सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा

Sudhir Mungantiwar : हाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकात हल्ला करण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकारने अशा गुंडांवर ताबडतोब कारवाई करावी आणि जे जाळपोळ करतात, त्यांना तुरुंगात टाकावे, असे देखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.  ...

राज्यात शहरालगत वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राचा पुढाकार; ५ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण - Marathi News | Central Government's initiative for the protection of urban forest areas in the state; Encroachment on 5000 hectares of forest land | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात शहरालगत वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राचा पुढाकार; ५ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण

चेनलिंग, फॅन्सिंग करण्यासाठी वन विभागाला स्वतंत्र निधी मिळणार ...