लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
Sudhir Mungantiwar | नदी विषयावरील बैठकीत मंत्र्यांना ‘नदी सुधार’ची नाही माहिती - Marathi News | Sudhir Mungantiwar In the meeting on the river issue, the minister is not aware of 'river improvement' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sudhir Mungantiwar | नदी विषयावरील बैठकीत मंत्र्यांना ‘नदी सुधार’ची नाही माहिती

एकीकडे ‘चला जाणूया नदीला’ या विषयावर बैठक घेत असताना दुसरीकडे मात्र नदी सुधारबाबत ‘कोरडे पाषाण’ असल्याचे समोर आले आहे... ...

Maharashtra Politics: बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देणार का? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले - Marathi News | bjp sudhir mungantiwar reaction over disfavor of balasaheb thorat in congress party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देणार का? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले

Maharashtra Politics: महात्मा गांधींची काँग्रेस विसर्जित होण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ...

विरोधकांना महागाईबाबत काही देणे-घेणे नाही : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Forest Minister Sudhir Manguntiwar Opposition has nothing to do with inflation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधकांना महागाईबाबत काही देणे-घेणे नाही : सुधीर मुनगंटीवार

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बुधवारी (दि. ८) बारामती दौऱ्यावर... ...

काँग्रेसमध्ये एकमेकांच्या पायात पाय टाकण्याची परंपरा; सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसला टोला - Marathi News | The tradition of stepping on each other feet in Congress; Sudhir Mungantiwar's challenge to Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेसमध्ये एकमेकांच्या पायात पाय टाकण्याची परंपरा; सुधीर मुनगंटीवार यांचा काँग्रेसला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात त्याप्रमाणे गोरगरिबांचे हृदय जिंकणे हे आमचे लक्ष ...

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची घरे - Marathi News | Tribal of Chandrapur district will get their rightful houses under 'housing for all' scheme | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना मिळणार हक्काची घरे

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचना आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी केल्या मान्य ...

दिल्लीतील पारितोषिक प्राप्त चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Delhi's award-winning Chitrarath will be taken on a Rathayatra to three and a half Shaktipeeths: Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दिल्लीतील पारितोषिक प्राप्त चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार : सुधीर मुनगंटीवार

मुनगंटीवार यांच्या भेटीने गोंधळी समाजबांधव भारावले ...

Sudhir Mungantiwar On Union Budget 2023: “निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही, ही तर विकासाची सप्तपदी”: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | bjp leader sudhir mungantiwar praised modi govt union budget 2023 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही, ही तर विकासाची सप्तपदी”: सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar On Union Budget 2023: संपूर्ण जगाला दिशादर्शक ठरणारा हा अर्थसंकल्प आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. ...

शिक्षक मतदारसंघात उमेदवारांपेक्षा नेत्यांमध्येच जोरदार ‘टसल’ - Marathi News | a bitter battle between bjp and congress amid Nagpur Division Teachers Constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिक्षक मतदारसंघात उमेदवारांपेक्षा नेत्यांमध्येच जोरदार ‘टसल’

फडणवीस, बावनकुळे, मुनगंटीवारांचा सामना पटोले, केदार, वडेट्टीवारांशी ...