लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलणार; सुधीर मुनगंटीवार यांचे नागरिकांना आश्वासन - Marathi News | The face of Ballarpur Assembly Constituency will change; Sudhir Mungantiwar's assurance to citizens | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राचा चेहरा-मोहरा बदलणार; सुधीर मुनगंटीवार यांचे नागरिकांना आश्वासन

सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने दलित वस्‍ती सुधार योजनेअंतर्गत ९ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर.  ...

एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा - Marathi News | FIDC will be started on the lines of MIDC; Announcement by Minister Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एमआयडीसीच्या धर्तीवर एफआयडीसी सुरू होणार; सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

नागपुरात वन विकास महामंडळाचा विभागीय क्रीडा स्पर्धेचा,पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न. ...

राज्यात फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार; हे ३६५ दिवस सुरु राहणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती - Marathi News | Film Bazaar portal will be created in the state; Information by Minister Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यात येणार; हे ३६५ दिवस सुरु राहणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

फिल्मबाजार पोर्टल तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ...

राज्यात 'शेत तेथे मत्स्यतळे' योजना राबविणार; मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती - Marathi News | Maharashtra Minister Sudhir Mungantiwar informs about new plan related to fishing business | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात 'शेत तेथे मत्स्यतळे' योजना राबविणार; मंत्री सुधीर मुनगंटीवारांची माहिती

समुद्रात पिंजरा पद्धतीने मत्स्यपालनास प्रोत्साहन देणार ...

Sudhir Mungantiwar trolls Uddhav Thackeray: वाघ ताडोबाचा असो किंवा शिवसेनेचा असो, जखमी असेल तर...; वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | BJP Minister Sudhir Mungantiwar trolls Uddhav Thackeray in comedy way relating to Shivsena and Inured Tiger Maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघ ताडोबाचा असो किंवा शिवसेनेचा असो, जखमी असेल तर...; वनमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

"वाघ जंगलातला असो वा राजकारणातला असो, त्याचं योग्य स्थानांतरण करणे आमची जबाबदारी" ...

मच्छिमारांना डिझेल परतावा वेळेत मिळावा यासाठी कायदा करणार; सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन - Marathi News | Enact legislation to ensure timely diesel refund to fishermen; Assurance of Minister Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मच्छिमारांना डिझेल परतावा वेळेत मिळावा यासाठी कायदा करणार; सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

समुद्रात येणाऱ्या नवीन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना अनुदान किंवा नुकसान भरपाई मिळावी असा नियम करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. ...

'त्या' बैठकीला NCP चे ३ आणि आमचे ३ असे...; पहाटेच्या शपथविधीपूर्वी काय घडलं? - Marathi News | There was a discussion between BJP and NCP regarding formation of power, Devendra Fadnavis is telling the truth - Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'त्या' बैठकीला NCP चे ३ आणि आमचे ३ असे...; पहाटेच्या शपथविधीपूर्वी काय घडलं?

२०१९ ला पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर ज्या काही गोष्टी बदलल्या त्याचे उत्तर शरद पवार आणि अजित पवार चांगल्यारितीने देऊ शकतात असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. ...

राज्यात आता आरएफओ रेंजनिहाय साकारणार वनकोठडी; राज्य सरकारकडे निधीसाठी मागणी - Marathi News | Forest dept to build prison in the state according to the RFO range, request for funds from the state government | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात आता आरएफओ रेंजनिहाय साकारणार वनकोठडी; राज्य सरकारकडे निधीसाठी मागणी

वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन; ४२८ वनकोठडीचे प्रस्ताव ...