लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
विदर्भातील वाघांची बदली, अधिवासांचेही होणार संशोधन - Marathi News | Transplantation of tigers in Vidarbha, habitats will also be researched | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भातील वाघांची बदली, अधिवासांचेही होणार संशोधन

ब्रह्मपुरीचे पाच वाघ हलविणार; केंद्र सरकारचा पुढाकार, व्याघ्र प्रकल्पांबाहेर वाघांचा कॉरिडोर चिंताजनक ...

सुधीर मुनगंटीवारांची मध्यस्थी, मनपाच्या २०६ सफाई कंत्राटी कामगारांना दिलासा - Marathi News | Mediation of Sudhir Mungantiwar, relief to 206 cleaning contract workers of municipality | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुधीर मुनगंटीवारांची मध्यस्थी, मनपाच्या २०६ सफाई कंत्राटी कामगारांना दिलासा

सर्व सफाई कामगार लागले सफाईच्या कामाला ...

तोहगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही - Marathi News | Tohgaon development funds will not be allowed to fall; Testimony of Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तोहगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ९२ लाख रुपये खर्च करून पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. ...

भारतीय मीडियाचे ध्रुवीकरण होत आहे का ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले... - Marathi News | Is Indian media polarizing? Sudhir Mungantiwar reaction at lokmat national media conclave | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतीय मीडियाचे ध्रुवीकरण होत आहे का ? सुधीर मुनगंटीवार म्हणाले...

‘भारतीय माध्यमांचे पूर्णपणे ध्रुवीकरण झाले आहे का’ या विषयावरील 'लोकमत' नॅशनल मीडिया कॉनक्लेव्हचे आयोजन ...

वनमंत्र्यांनी कांदळवनाबाबत स्पष्ट भूमिका मांडत प्रताप सरनाईकांचे मुद्दे काढले खोडून - Marathi News | The Forest Minister gave a clear stand regarding the forest and cleared the MLA pratap sarnaiks issues | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वनमंत्र्यांनी कांदळवनाबाबत स्पष्ट भूमिका मांडत प्रताप सरनाईकांचे मुद्दे काढले खोडून

आ. सरनाईक यांनी विधानसभेत लक्षवेधी सुचनेद्वारे कांदळवन बाबत मुद्दे उपस्थित केले होते. ...

Girish Bapat : भाजपचा ज्येष्ठ लढवय्या नेता हरपला, गिरीश बापट यांच्या जाण्याने व्यथित झालोय: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Saddened by loss of senior BJP leader Girish Bapat Sudhir Mungantiwar paid tribute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपचा ज्येष्ठ लढवय्या नेता हरपला, गिरीश बापट यांच्या जाण्याने व्यथित झालोय: सुधीर मुनगंटीवार

पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज पुण्यात दुखःद निधन झाले. ते महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. ...

Maharashtra Politics: “राहुल गांधींना समज दिली असेल तर ती आनंदाची बाब, पण...”; सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले - Marathi News | bjp sudhir mungantiwar criticised congress rahul gandhi over veer savarkar issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राहुल गांधींना समज दिली असेल तर ती आनंदाची बाब, पण...”; सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले

Maharashtra News: आम्हाला आमची श्रद्धास्थाने खुर्चीपेक्षा महत्वाची आहेत, असा टोलाही सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. ...

चंद्रपूरच्या लाकडापासून बनणार राम मंदिराचे दरवाजे! FRI शास्त्रज्ञांनी का लावली मोहोर जाणून घ्या - Marathi News | chandrapur district will send wooden blocks ram mandir door | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रपूरच्या लाकडापासून बनणार राम मंदिराचे दरवाजे! FRI शास्त्रज्ञांनी का लावली मोहोर जाणून घ्या

देशभरात चर्चेत असलेले अयोध्येतील राम मंदिर आता पूर्णत्वास आले आहे.  ...