लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | 25 scholarships annually for Kandalvan and higher studies abroad in marine biodiversity; Success to Sudhir Mungantiwar's efforts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रयत्नांना यश

या योजनेअंतर्गत दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती दिली जाईल.  ...

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल : ना. सुधीर मुनगंटीवार - Marathi News | For the progress of Maharashtra, we will have to act like a tiger: No. Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी वाघासारखा पराक्रम करावा लागेल : ना. सुधीर मुनगंटीवार

जगातील १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत. त्यातील ६५ टक्के वाघ भारतात आहेत. ...

वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा  - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Forest Department strives to be foremost in the country says Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा  - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

आपला विभाग देशात सर्वांत अग्रेसर राहील, यादृष्टीने पूर्ण शक्तीने प्रयत्न करा, असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...

“अजित पवारच काय शरद पवार आमच्यासोबत येत असतील तरी स्वागत करु”; भाजप नेत्याचे सूचक वक्तव्य - Marathi News | bjp sudhir mungantiwar said not only ajit pawar but also sharad pawar is welcome in party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजित पवारच काय शरद पवार आमच्यासोबत येत असतील तरी स्वागत करु”; भाजप नेत्याचे सूचक वक्तव्य

Maharashtra Politics: राज्यातील मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कायम राहतील, असेही या भाजप नेत्याने स्पष्ट केले आहे. ...

नेते या पक्षातून त्या पक्षात आले की कसे बदलतात? सुधीर मुनगंटीवारांनी रेडिओचे उदाहरण सांगितले... - Marathi News | How do leaders change when they come from this party to another party? Sudhir Mungantiwar gave an example of radio... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेते या पक्षातून त्या पक्षात आले की कसे बदलतात? सुधीर मुनगंटीवारांनी रेडिओचे उदाहरण सांगितले...

राष्ट्रवादीचा काही गट भाजपाकडे येणार आहे का या प्रश्नावर मुनगंटीवार म्हणाले की, येऊ द्या चांगली गोष्ट आहे. ...

चंद्रपूरचे आजी-माजी पालकमंत्री कर्नाटकच्या रणांगणात - Marathi News | BJP Sudhir mungantiwar and Congress Vijay Wadettiwar in Karnataka Election Campaign Battleground | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरचे आजी-माजी पालकमंत्री कर्नाटकच्या रणांगणात

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी येत्या १० मे रोजी मतदान ...

राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Sudhir Mungantiwar elected as the President of Program Committee of Western Region Cultural Center, Rajasthan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून मुनगंटीवार यांच्या कार्याची दखल ...

राज्यात ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लाख घरे निर्माण करणार - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Under 'Namo Awas' scheme, 1 million houses will be built in the state in three years - Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यात ‘नमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लाख घरे निर्माण करणार - सुधीर मुनगंटीवार

सामाजिक न्याय पर्व कार्यक्रमात ते बोलत होते. ...