लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
सौजन्यपूर्ण आचरणातून जिंका ताडोबा पर्यटकांची मने - सुधीर मुनगंटीवार  - Marathi News | Win the hearts of Tadoba tourists through courteous behavior - Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सौजन्यपूर्ण आचरणातून जिंका ताडोबा पर्यटकांची मने - सुधीर मुनगंटीवार 

मोहर्ली निसर्ग पर्यटन गेटच्या सुशोभीकरणाला प्रारंभ ...

अमृत महोत्सवीवर्षात सात सुत्राच्या माध्यमातून जिल्हा विकासाच्या क्षेत्रात पुढे नेण्याचा संकल्प-सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Sudhir Mungantiwar resolves to move forward in the field of district development through seven sutras in the Amrit Jubilee year | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अमृत महोत्सवीवर्षात सात सुत्राच्या माध्यमातून जिल्हा विकासाच्या क्षेत्रात पुढे नेण्याचा संकल्प-सुधीर मुनगंटीवार

शिवरायांचा व वीरांचा इतिहास भारतीय तिरंग्याला आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालेत. ...

कृषी क्षेत्रात जिल्हा पायोनियर व्हावा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | The Chandrapur district should become a pioneer in the field of agriculture: Guardian Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कृषी क्षेत्रात जिल्हा पायोनियर व्हावा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन ...

मोहर्ली येथे सेव्हन डायमेंशन थिएटर बनविण्याची पालकमंत्री मुनगंटीवार यांची सूचना - Marathi News | Chandrapur Guardian Minister Sudhir Mungantiwar's suggestion to build Seven Dimension Theater at Mohurli | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोहर्ली येथे सेव्हन डायमेंशन थिएटर बनविण्याची पालकमंत्री मुनगंटीवार यांची सूचना

मोहर्ली निसर्ग पर्यटन गेटच्या सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन ...

वकिलांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी व्हावा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन - Marathi News | The knowledge of lawyers should be used for the welfare of society; Appeal by Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वकिलांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी व्हावा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

चंद्रपूर-गडचिरोली बार असोसीएशनच्यावतीने आयोजित कार्यक्रम संपन्न ...

धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध; सुधीर मुनगंटीवारांनी दिला विश्वास - Marathi News | Government committed to mainstream Dhangar community; Minister Sudhir Mungantiwar gave confidence | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धनगर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध; सुधीर मुनगंटीवारांनी दिला विश्वास

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा २२८वा पुण्यतिथीनिमित्त धनगर समाज मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळा ...

'सेवा केंद्र' गरजूंना आधार देण्याचे काम करेल; सुधीर मुनगंटीवार यांनी केले उद्घाटन - Marathi News | 'Seva Kendra' will work to provide support to the needy; Minister Sudhir Mungantiwar inaugurated | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'सेवा केंद्र' गरजूंना आधार देण्याचे काम करेल; सुधीर मुनगंटीवार यांनी केले उद्घाटन

राजुरा येथे स्थापन करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयातून सर्वसामान्य व गोरगरिबांना योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.  ...

प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवा,  ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा; सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन - Marathi News | Fly the tricolor proudly at every house, participate in the 'Har Ghar Tiranga' campaign; Invocation by Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवा,  ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हा; सुधीर मुनगंटीवारांचे आवाहन

चंद्रपुरातील निवासस्थानी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी ध्वजारोहण केले ...