लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
सिल्व्हर पापलेट झाला राज्यमासा! - Marathi News | Silver paplet became the state fish! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सिल्व्हर पापलेट झाला राज्यमासा!

मुंबईच्या बाजारात दिसणाऱ्या चकचकीत सिल्व्हर पापलेटला आता राज्य माशाचा दर्जा मिळाला आहे. या जातीच्या माशाचे संवर्धन व्हावे आणि त्याची पैदास वाढावी, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या विषयीची घोषणा मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ...

सिल्व्हर पापलेट झाला राज्यमासा; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा - Marathi News | Silver paplet became king fish; Announcement by Minister Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिल्व्हर पापलेट झाला राज्यमासा; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा

मुंबईपासून अगदी जवळ असलेल्या सातपाटी किनारा भागात मोठ्या प्रमाणात सिल्व्हर पापलेट आढळते. ...

औंढ्यात मराठा आंदोलकांचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना घेराव - Marathi News | Forest Minister Sudhir Mungantiwar surrounded by Maratha protesters in Undha | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यात मराठा आंदोलकांचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांना घेराव

भाजपाच्या आढावा बैठकीनिमित्त सुधीर मुनगंटीवार औंढा येथे आले आहेत ...

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Complete irrigation projects in Chandrapur and Gadchiroli districts immediately - Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करा - सुधीर मुनगंटीवार

जलसंपदा, जलसंधारण व मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा ...

चंद्रपुरात होणार अद्ययावत ५ कोटी ३९ लाखांचा वातानुकूलित बॅडमिंटन हॉल - Marathi News | An up-to-date air-conditioned badminton hall worth 5 crore 39 lakhs will be built in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात होणार अद्ययावत ५ कोटी ३९ लाखांचा वातानुकूलित बॅडमिंटन हॉल

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने प्रस्ताव मंजूर ...

शिंदे, पवारांसोबतचा भाजप आवडत नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली खदखद - Marathi News | dislikes BJP with Ajit Pawar, Eknath Shinde; Sudhir Mungantiwar expressed dismay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे, पवारांसोबतचा भाजप आवडत नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली खदखद

मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त विविध कार्यक्रमांच्या आढावा बैठकीसाठी मुनगंटीवार शहरात आले होते.  ...

"आता चौकशी लागली तर रडायचं नाही": शरद पवारांच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर - Marathi News | "No need to cry if there is an inquiry now": BJP's Sudhir Mungantiwar Raply to Sharad Pawar's challenge | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता चौकशी लागली तर रडायचं नाही": शरद पवारांच्या आव्हानावर भाजपाचं प्रत्युत्तर

पंतप्रधानपदाबाबत अरविंद केजरीवाल, नितीश कुमार, अखिलेश यादव आणि आणखी कुणाचे तरी बॅनर लागलेत. तुमचा सेनापती ठरवा, तुमच्यात ताकद आणि हिंमत नाही अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. ...

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील संघर्षाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन - Marathi News | Communicate information about the Marathwada liberation struggle to all; Appeal by Minister Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठवाडा मुक्तीसंग्रामातील संघर्षाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा; सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मंत्रीमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजण्याचा प्रस्ताव ...