लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
बांबू क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Increase the reputation of the district in the bamboo sector – Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बांबू क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

वन अकादमीमध्ये जागतिक बांबू दिन ...

प्रत्येकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळेल अशी यंत्रणा उभारणार, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन - Marathi News | Guardian Minister Sudhir Mungantiwar assured that a system will be set up so that everyone will get better health facilities | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रत्येकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळेल अशी यंत्रणा उभारणार, पालकमंत्री मुनगंटीवार यांचं आश्वासन

Chandrapur: आरोग्याची वेळेवर तपासणी होणे गरजेचे असून, जिल्ह्यात सुसज्ज आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी दर्जेदार  यंत्रणेचे जाळे उभे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जि ...

वने ही धनापेक्षाही मौल्यवान; रामबाग वनवसाहतीमध्ये रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन - Marathi News | Forests are more valuable than wealth; Bhoomipujan for construction of roads and drains in Rambagh Forest Colony | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वने ही धनापेक्षाही मौल्यवान; रामबाग वनवसाहतीमध्ये रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन

‘वनविभागात आमूलाग्र बदल होत आहे. कार्यालये, विश्रामगृह अतिशय दर्जेदार करण्यात आली आहे. ...

राजुरा येथील सोमेश्वर मंदिराचा कायापालट होणार, २ कोटी ४३ लक्ष रुपये मंजूर - Marathi News | Someshwar temple in Rajura to be transformed, Rs.2 crore 43 lakh sanctioned | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजुरा येथील सोमेश्वर मंदिराचा कायापालट होणार, २ कोटी ४३ लक्ष रुपये मंजूर

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती ...

गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधावाटप कार्यक्रम; १ कोटी ६२ लाख कुटुंबांना लाभ - Marathi News | Ananda distribution program on the occasion of Ganeshotsav; guardian mantra | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधावाटप कार्यक्रम; १ कोटी ६२ लाख कुटुंबांना लाभ

शहरातील जटपुरा गेट येथील स्वस्त धान्य दुकानात गणेशोत्सवनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. ...

"महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर...", नाना पाटेकरांचा भाजपा मंत्र्याला सल्ला - Marathi News | nana patekar post on chhatrapati shivaji maharaj waghnakh give advice to bjp sudhir mungantiwar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराजांची वाघनखं आणताय त्याबद्दल अभिनंदन, जमलं तर...", नाना पाटेकरांचा भाजपा मंत्र्याला सल्ला

छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघनखे भारतात आणण्यात येणार आहेत. याबाबत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी एक पोस्ट शेअर करत सल्ला दिला आहे. ...

जगदंब! अफझल खानाचा कोथळा काढणारी शिवरायांची वाघनखे 'या' दिवशी महाराष्ट्रात येणार - Marathi News | Jagdamba! Chhatrapati Shivaji Maharah ‘Vagh-nakh’ to be brought back to India from UK | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :जगदंब! अफझल खानाचा कोथळा काढणारी शिवरायांची वाघनखे 'या' दिवशी महाराष्ट्रात येणार

खुशखबर.... चंद्रपूर, गडचिरोलीचे विद्यार्थी बनणार वैमानिक, चंद्रपूर फ्लाईंग क्लब निर्मितीसाठी कार्यवाही करण्याचे मुनगंटीवारांचे निर्देश - Marathi News | Good news.... Students of Chandrapur, Gadchiroli will become pilots, instructions from Mungantiwar to take action for the formation of Chandrapur Flying Club | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :खुशखबर.... चंद्रपूर, गडचिरोलीचे विद्यार्थी बनणार वैमानिक

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर येथे होणाऱ्या फ्लाईंग क्लबमुळे चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्ग आणि आदिवासी घटकातील विद्यार्थ्यांना वैमानिक होण्याची संधी मिळणार आहे. ...