लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
सुधीर मुनगंटीवार यांनी सहज सोपी केली आदिवासी तरुणीची शिक्षणासाठीची लंडनवारी! - Marathi News | Priya Yashwant Tadam has been awarded an annual scholarship of 37 lakh 61 thousand 183 for higher studies in London | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुधीर मुनगंटीवार यांनी सहज सोपी केली आदिवासी तरुणीची शिक्षणासाठीची लंडनवारी!

३७ लक्ष ६१ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी घेतला पुढाकार ...

पेन्शन अदालतच्या माध्यमातून मनपाच्या ३५० निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय - Marathi News | 350 retired employees of Municipal Corporation got justice through Pension Adalat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेन्शन अदालतच्या माध्यमातून मनपाच्या ३५० निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे पालकमंत्री लोढांनी केले जागीच निराकरण ...

अजित पवार मुख्यमंत्री?; भाजपाच्या २ दिग्गज नेत्यांच्या विधानानं चर्चेला उधाण - Marathi News | Ajit Pawar Chief Minister?; The statement of Sudhir Mungantiwar and Chandrasekhar Bawankule leaders of BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार मुख्यमंत्री?; भाजपाच्या २ दिग्गज नेत्यांच्या विधानानं चर्चेला उधाण

राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. २०१९ नंतर राज्यातील राजकारण अनपेक्षितपणे बदलले आहे. ...

लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | equestrian statue of chhatrapati shivaji maharaj to be erected in london said sudhir mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा: सुधीर मुनगंटीवार

पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने मुनगंटीवार यांचे जल्लोषात स्वागत, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला स्वागत आणि अभिनंदन सोहळा! ...

शिवरायांच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान; सुधीर मुनगंटीवार यांचं मत - Marathi News | Proud to have the privilege of taking Chhatrapati Shivaji Maharaj waghnakh to Maharashtra; Opinion of Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांच्या महाराष्ट्रात वाघनख दर्शनाला नेण्याचं सौभाग्य प्राप्त होतंय याचा अभिमान; सुधीर मुनगंटीवार यांचं मत

शिवप्रेमींसाठी, अवघ्या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी सुद्धा हा क्षण ऐतिहासिक आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.  ...

Wagh Nakh : वाघनखं परत आणण्याच्या करारासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनमध्ये दाखल - Marathi News | Wagh Nakh: Culture Minister Sudhir Mungantiwar arrives in London for agreement to bring back Wagh Nakh | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Wagh Nakh : वाघनखं परत आणण्याच्या करारासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनमध्ये दाखल

Wagh Nakh : वाघनखं परत आणण्याच्या करारासाठी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लंडनमध्ये दाखल ...

शिवरायांची वाघनखं शिवप्रेमींसाठी शिवदर्शन ठरणार, हा दुग्धशर्करा योग; एकनाथ शिंदेंचं मत - Marathi News | Minister Sudhir Mungantiwar signs MoU to bring back Waghnakh from London museum | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवरायांची वाघनखं शिवप्रेमींसाठी शिवदर्शन ठरणार, हा दुग्धशर्करा योग; एकनाथ शिंदेंचं मत

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सामंजस्य करारावेळी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.  ...

वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले... - Marathi News | Controversy over Waghnakh, politics, now Sambhaji Raje Chhatrapati made a big statement, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाघनखांवरून वाद, राजकारण, आता संभाजीराजे छत्रपतींचं मोठं विधान केलं असं आवाहन, म्हणाले...

Sambhaji Raje Chhatrapati : सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.  ...