लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
Maharashtra Budget 2019: मुनगंटीवारांच्या सुटकेसमध्ये दडलंय काय ? राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज - Marathi News | Maharashtra Budget 2019: the announcement of Interim budget of Maharashtra state assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Budget 2019: मुनगंटीवारांच्या सुटकेसमध्ये दडलंय काय ? राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प आज

एप्रिल-मे महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे सरकारने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अगरबत्ती उत्पादनातून पोंभूर्ण्यातील ३०० महिलांना कायम रोजगार - Marathi News | Permanent employment to 300 women in Ponchuchur from Agarbatti Product | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अगरबत्ती उत्पादनातून पोंभूर्ण्यातील ३०० महिलांना कायम रोजगार

‘पोंभूर्णा’ हे तालुक्याचे नाव. पूर्वी दुर्लक्षित गाव म्हणून ओळखले जायचे. गेल्या चार वर्षांत या तालुक्यात रोजगाराची क्रांतीच झाली. बांबू हॅन्डीक्राफ्ट अ‍ॅन्ड आर्ट युनिट, टुथपिक उत्पादन केंद्र, मधुमक्षिका पालन एक कृषी उद्योग, महिलांचा कुक्कुटपालन व्यवस ...

राज्याच्या ६० बसस्थानकांवर उभारणार मिनी थिएटर्स - Marathi News | 60 Mini Theaters to Build on Bus Stations in the State | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्याच्या ६० बसस्थानकांवर उभारणार मिनी थिएटर्स

महाराष्ट्रातील तब्बल ६० बसस्थानकांवर राज्य शासन मिनी थिएटर्सची उभारणी करण्याच्या तयारीत आहे. ...

सोलापूर जिल्ह्याच्या ३३९.७७ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी - Marathi News | 339.77 crore draft plan of Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्याच्या ३३९.७७ कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी

सोलापूर :   सोलापूर जिल्ह्याच्या ३३९.७७ कोटी रुपयांच्या २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. वित्त ... ...

‘कृषी’च्या विद्यार्थ्यांनी प्रथम शेतात जावे! -  सुधीर मुनगुंटीवार  - Marathi News | Agricultural students should first go to the field! - Sudhir Mungantiwar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कृषी’च्या विद्यार्थ्यांनी प्रथम शेतात जावे! -  सुधीर मुनगुंटीवार 

कृषी पदवी घेणाºया विद्यार्थ्यांनी प्रथम शेतात जावे, असे आवाहन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी येथे केले. ...

सेवाग्राम विकास आराखड्याची कामे वेळीच पूर्ण करा - Marathi News | Complete the activities of Sevagram Development Plan only | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम विकास आराखड्याची कामे वेळीच पूर्ण करा

सेवाग्राम विकास आराखड्यातील प्रत्येक काम हे महात्मा गांधींचा विचार आणि प्रेरणा देणारे असले पाहिजे. त्याचबरोबर कामाची गुणवत्ता आणि दर्जा उत्तम असण्यासोबतच सर्व कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा वर्धा जिल्ह् ...

देवळी खेळाडूंची पंढरी व्हावी - Marathi News | Deoli players should become a Pandhri | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देवळी खेळाडूंची पंढरी व्हावी

सनातन परंपरेपासून कुस्ती आपला खेळ राहिला आहे. परंतु या कुस्तीला राजाश्रय मिळण्यासाठी शासनस्तरावरील प्रयत्न कमी पडत आहे. अशी कबुली अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ...

विठ्ठला...महाराष्ट्राला बदनाम करणाºयांना सदबुध्दी दे : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Vitthal ... Give respect to those who make Maharashtra a disgrace: Sudhir Mungantiwar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला...महाराष्ट्राला बदनाम करणाºयांना सदबुध्दी दे : सुधीर मुनगंटीवार

पंढरपूर : हम नही सुधरेंगे असं काही लोकांनी ठरवून ठेवला आहे, अशामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, अशा लोकांना सदबुद्धी ... ...