शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

महाराष्ट्र : 'अनंत गीतेंचं वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित, अनैसर्गिक आघाडी कधीच चालू शकणार नाही'

महाराष्ट्र : “शिवसेनेच्या कुठल्याही नेत्याची नार्को टेस्ट करा, एकच सत्य बाहेर येईल ते म्हणजे...”

महाराष्ट्र : “बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढला तर शिवसेनेची किंमत शून्यापेक्षाही कमी”; भाजपा नेत्याचा टोला

चंद्रपूर : धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस व धान खरेदीची रक्कम अदा करण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली

महाराष्ट्र : “…तर तालिबानने जावेद अख्तर यांना चौकात फटके मारले असते”; भाजपचे टीकास्त्र

महाराष्ट्र : 'जनताच त्यांना संन्यास घ्यायला लावेल'; सुधीर मुनगंटीवारांची संजय राऊतांवर टीका

मुंबई : Marriage : नोकरी नसल्यानं ऑफर कमी यायच्या, सुधीर मुनगंटीवारांच्या लग्नाची मजेशीर गोष्ट

राजकारण : 'उद्धव ठाकरे सुसंस्कृत नेते, पण धुक्यात त्यांनी भलताच हात धरला...'

राजकारण : जेव्हा सुधीर मुनगंटीवारांनी अमिताभ बच्चन यांना ऐकवला होता त्यांच्या चित्रपटातील डायलॉग...

राजकारण : 'त्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनाच अर्थमंत्री व्हायचं होतं, पण...';भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचा खुलासा