लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
मुनगंटीवार आता नाराज नाहीत, गेली अनेक दशके एकत्र काम केले: गिरीश महाजन - Marathi News | Mungantiwar is no longer angry, we have worked together for decades says Girish Mahajan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुनगंटीवार आता नाराज नाहीत, गेली अनेक दशके एकत्र काम केले: गिरीश महाजन

मंत्रिमंडळ विस्तारात खाते मिळाले नाही म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार आता नाराज नाहीत. मुनगंटीवार आणि मी गेली अनेक दशके एकत्र काम केले आहे. ...

कालपर्यंत माझे नाव होते, ते का नाही आले माहिती नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली व्यथा - Marathi News | winter session maharashtra 2024 my name was there till yesterday i do not know why it did not come sudhir mungantiwar expressed his grief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कालपर्यंत माझे नाव होते, ते का नाही आले माहिती नाही; मुनगंटीवार यांनी व्यक्त केली व्यथा

कालपासून मी याच विचारात आहे की मला मंत्रिपद न देण्याचे कारण काय? ते समजले तर मलाही दुरुस्त करता येईल, अशी भावना मंत्रिपदाची संधी न मिळू शकलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.  ...

सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाचा पत्ता कट; भाजपचे पाच आमदार असूनही मंत्रिमंडळात जिल्ह्याला मंत्रिपद नाही - Marathi News | Sudhir Mungantiwar's ministerial post has been cut; Despite having five BJP MLAs, the district does not have a ministerial post in the cabinet | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाचा पत्ता कट; भाजपचे पाच आमदार असूनही मंत्रिमंडळात जिल्ह्याला मंत्रिपद नाही

नागरिकांत नाराजी : पालकमंत्री जिल्ह्याबाहेरील असणार? ...

“लिहून घ्या, सावरकरांचा अपमान केला, आता सिद्धरामय्यांचे सरकार पडणार”; भाजपा नेत्यांची टीका - Marathi News | bjp sudhir mungantiwar slams congress siddaramaiah govt over decision to remove veer savarkar photo from karnataka assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लिहून घ्या, सावरकरांचा अपमान केला, आता सिद्धरामय्यांचे सरकार पडणार”; भाजपा नेत्यांची टीका

Veer Savarkar Photo Frame In Karnataka Assembly News: वीर सावरकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न करणारे एकतर पराभूत झालेत किंवा बुडलेत. आता पुढचा नंबर कर्नाटक सरकारचा आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आहे, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली. ...

“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result sudhir mungantiwar said devendra fadnavis will work as a shiv bhakt for the progress of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस एक शिवभक्त म्हणून काम करतील”: सुधीर मुनगंटीवार

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विरोधकांना अहंकाराचे फळ मिळाले, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ...

“उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला नसता तर आता योग्य सन्मान झाला असता”; भाजपाचे नेते थेट बोलले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result sudhir mungantiwar said if uddhav thackeray had not betrayed him he would have been honored now | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला नसता तर आता योग्य सन्मान झाला असता”; भाजपाचे नेते थेट बोलले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: आपल्या वडिलांचे ऐकायचे नाही असे कोणी ठरवले असेल तर काय करायचे? अशी विचारणा करत भाजपा नेत्यांनी पलटवार केला. ...

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवार म्हणाले, " चर्चा करुन भाऊबीजेपर्यंत..." - Marathi News | Sudhir Mungantiwar explanation regarding the increased amount of Ladki Bahin Yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? मुनगंटीवार म्हणाले, " चर्चा करुन भाऊबीजेपर्यंत..."

लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यात मंत्रिपदाचे यावेळी दोन दावेदार? कोणाला मिळणार मोठी जबाबदारी - Marathi News | Two contenders for ministership in Chandrapur district this time? Who will get the big responsibility | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात मंत्रिपदाचे यावेळी दोन दावेदार? कोणाला मिळणार मोठी जबाबदारी

Chandrapur Assembly Vidhan Sabha Election 2024 Results : नागरिकांना आशा लवकरच होणार निर्णय ...