लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
'काही लोकांनी रामाला एका विशिष्ट पक्षाचं करून टाकलं'; काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी भाजपाला डिवचलं - Marathi News | chandrapur lok sabha election 2024 congress leader Pratibha Dhanorkar criticized on BJP | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :'काही लोकांनी रामाला एका विशिष्ट पक्षाचं करून टाकलं'; काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी भाजपाला डिवचलं

Chandrapur Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे. ...

लाल साडी नेसून प्राजक्ता माळीचा रोड शोमध्ये सहभाग, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांचा केला प्रचार - Marathi News | Prajakta Mali participates in road show wearing red saree campaigned for Sudhir Mungantiwar in Chandrapur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाल साडी नेसून प्राजक्ता माळीचा रोड शोमध्ये सहभाग, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवारांचा केला प्रचार

रोड शोमध्ये प्राजक्ताची झलक पाहण्यासाठी तुफान गर्दी ...

मुनगंटीवार की धानोरकर; चंद्रपुरातील सामना जिंकणार कोण? - Marathi News | Mungantiwar or Dhanorkar; Who will win the match in Chandrapur? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुनगंटीवार की धानोरकर; चंद्रपुरातील सामना जिंकणार कोण?

वंचितच्या उमेदवाराचा प्रचार कोणाच्या पथ्यावर? ...

चंद्रपुरात वातावरण तापले, मुनगंटीवार प्रचंड अडचणीत - Marathi News | The atmosphere heated up in Chandrapur, Mungantiwar was in dire straits | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपुरात वातावरण तापले, मुनगंटीवार प्रचंड अडचणीत

संधी कॅश करण्यासाठी काँग्रेस सरसावली ...

आजचा अग्रलेख - मुनगंटीवारांचा असभ्यपणा - Marathi News | Today's headline - Rudeness of Mungantiwar sudhir in rally of chandrapur | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख - मुनगंटीवारांचा असभ्यपणा

आधीच आपले राजकारण व समाजकारणाने सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी काहीही करण्याचा उद्दामपणा पुरता अंगात भिनला आहे ...

“सुधीर मुनगंटीवारांवर PM नरेंद्र मोदींनी कारवाई करायला हवी”; सुप्रिया सुळेंची मागणी - Marathi News | ncp sp group supriya sule said pm narendra modi should take action against bjp candidate sudhir mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुधीर मुनगंटीवारांवर PM नरेंद्र मोदींनी कारवाई करायला हवी”; सुप्रिया सुळेंची मागणी

Supriya Sule News: हा सुसंकृत महाराष्ट्र आहे, असे सांगत सुप्रिया सुळेंनी सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला. ...

चंद्रपुरात मुनगंटीवार विजय झालेत; चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला निकाल - Marathi News | Sudhir Mungantiwar victories were won In Chandrapur, Chandrakant Patil announced the result | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंद्रपुरात मुनगंटीवार विजय झालेत; चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला निकाल

विरोधकांना निवडणूकच न लढवता आराम करण्याचा सल्ला दिला ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा - Marathi News | PM Narendra Modi to kickstart BJP's mega Maharashtra campaign with Chandrapur rally today, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

Lok Sabha Election 2024 : जवळपास दहा वर्षांनंतर नरेंद्र मोदी हे चंद्रपुरात येत आहेत. ...