नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणा-या सुधा यांनी वयाच्या तिस-या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली. पण १९८१ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांना अपघात झाला, व त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. परंतु जिद्द न सोडता त्यांनी ‘जयपूर फूट’ लावून घेतला व नव्या उमेदीने नृत्य करण्यास सुरुवात केली. नृत्याबरोबरच अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या. Read More
ही कहाणी एका अशा अभिनेत्रीची जिचा १७ व्या वर्षी भीषण अपघात झाला. डॉक्टर म्हणालेले आता पुन्हा कधीच नाचू शकणार नाही. पण ही अभिनेत्री उभी राहिली आणि आज लोकप्रिय झाली ...