नृत्य आणि अभिनयाच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणा-या सुधा यांनी वयाच्या तिस-या वर्षांपासून नृत्य शिकायला सुरुवात केली. पण १९८१ मध्ये वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांना अपघात झाला, व त्यात त्यांना त्यांचा एक पाय गमवावा लागला. परंतु जिद्द न सोडता त्यांनी ‘जयपूर फूट’ लावून घेतला व नव्या उमेदीने नृत्य करण्यास सुरुवात केली. नृत्याबरोबरच अभिनेत्री म्हणून त्या नावारूपाला आल्या. Read More
९० च्या दशकापासून टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.आत्तापर्यंत 'बहुरानियां', 'चंद्रकांता', 'कभी इधर कभी उधर', 'चश्मे बद्दूर', 'अंतराल', 'कैसे कहूं', 'कहीं किसी रोज', 'क्योंकि सास भी कभी बहू थी, 'कस्तूरी', 'अदालत' यासारख्या मालिकेत झळकल्या आहेत. ...
प्रसिद्ध नृत्यांगना तथा अभिनेत्री सुधा चंद्रन यांना विमान तळावर दरवेळी अतिशय संतापजनक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. नेमकं असं काय होतं त्यांच्यासोबत? का येतो त्यांना राग? ...
Sudha Chandran video : 90 च्या दशकात मोठ्या पडद्यावर कायम चर्चेत राहणारा एक चेहरा म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना सुधा चंद्रन यांचा. सुधा सध्या चर्चेत आहेत, ते त्यांच्या एका व्हिडीओमुळे. ...