जागर "ती"चा - Successful Women Farming Stories FOLLOW Successful women farming stories, Latest Marathi News जागर "ती"चा - Successful Women Farming Stories Read More
Farmer Success Story : एका ग्रामीण महिलेनं या संकटांवर मात करत स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. ...
Dairy Business Story : कुटुंबात शेतजमीन नसतानाही दुग्ध व्यवसायाच्या भरवशावर त्यांनी आर्थिक उन्नतीकडे वाटचाल सुरू केली आहे. ...
Inspiring Farming Story : पण, ती हरली नाही. ती शिवारात जीव ओतत गेली. रक्ताचं पाणी करत राहिली आणि 'विष'मुक्त शेतीचं स्वप्न पूर्ण करीत गेली. ...
Women's Day : इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या मुलीने आतापर्यंत बैलगाडा शर्यतीची (Bailgada Sharyat) अनेक मैदाने गाजवून आपला ठसा उमटवला आहे. ...
Women's Day : प्रत्येक महिला जेव्हा सक्षम होईल, तेव्हा खरा महिला दिन असेल', अशी खंत ग्रामीण भागातील महिलांनी बोलून दाखवली. ...
Womens Day : पतीच्या निधनानंतर शेतीची धुरा सांभाळत आजघडीला यशस्वीरीत्या शेती कसत आहेत.. ...
Women Success Story : घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी आत्मविश्वास डळमळू न देता स्वतःचा वेल्डिंग व्यवसाय उभारला ...
Mira Kulkarni Forest Essentials: देशभरात १५५ स्टोअर्स असलेल्या फॉरेस्ट इसेन्शियल कंपनीने आता स्किन केअर प्रोडक्टस् क्षेत्रातील एक महत्त्वाची कंपनी बनली आहे. ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल्स या कंपनीचे ग्राहक आहेत आणि या कंपनीच्या मालक आहेत मीरा कुलकर्णी! ...