उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय? जळगाव - विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवायला गेलेल्या वन कर्मचाऱ्याचा घेतला चावा, प्राथमिक उपचार सुरू युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण "सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? अहिल्यानगर - फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर पावसाची दिवाळी, नगर शहरात जोरदार पाऊस क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले कोल्हापूर: कौलव गावाजवळ डंपर-टू व्हिलर अपघातात तीन जण जागीच ठार; सर्व मयत तरसंबळे (ता.राधानगरी) या गावातील आहेत. टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
सुब्रहमण्यम स्वामी, मराठी बातम्या FOLLOW Subramanian swamy, Latest Marathi News
पंढरपुरातील कॉरिडॉर रोखण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे सांगत सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपवर निशाणा साधला. ...
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक आहे. हे सरकार तोडून-फोडून बनवले आहे, असंही सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. ...
भाजपा नेत्याने फोटो ट्विट करत चक्क पंतप्रधान मोदींनाच सुनावलं ...
MP Sanjay Raut: संजय राऊत आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झाले आहेत. ...
हार्वर्ड विद्यापीठात गेली पन्नास वर्षे अर्थशास्त्र शिकवणारे डॉ. सुब्रमण्यम स्वामी बुजुर्ग नेते आहेत. ‘लोकमत’चे वरिष्ठ संपादक शरद गुप्ता यांनी त्यांच्याशी केलेला संवाद! ...
भारतातच नाही तर चीनच्या सोशल मीडियावर देखील याचीच चर्चा आहे. काही युजर्सनी जिनपिंग यांना हाऊस अरेस्ट केल्याचा दावा केला आहे. ...
जानेवारी 2016 मध्ये स्वामींना त्यांच्या जीवाला धोका असल्याच्या कारणाने केंद्र सरकारने ५ वर्षांसाठी बंगला दिला होता. एप्रिल 2022 मध्ये राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर स्वामी यांनी तेच कारण देत बंगला आपल्याला द्यावा अशी मागणी केली होती. ...
Akshay Kumar Ram Setu: अक्षय कुमारसह राम सेतू या चित्रपटाशी संबंधित अन्य आठ जणांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. ...