लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुब्रहमण्यम स्वामी

सुब्रहमण्यम स्वामी, मराठी बातम्या

Subramanian swamy, Latest Marathi News

गेल्या १० वर्षांत देशातील बँकींग व्यवस्था झाली कमकुवत : सुब्रह्मण्यम स्वामींची टीका  - Marathi News | Banking system in the country has been weak in the last 10 years: Subramanian Swamy's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गेल्या १० वर्षांत देशातील बँकींग व्यवस्था झाली कमकुवत : सुब्रह्मण्यम स्वामींची टीका 

पाश्चिमात्य देशांमध्ये आलेल्या मंदीतही भारताची अर्थव्यवस्था तग धरु शकली. मात्र, नियमांचे उल्लंघन आणि गैरमार्गाने दिलेली कर्जे यामुळे गेल्या १० वर्षांत बँकिंग व्यवस्था कमकुवत झाली आहे. ...

नीरव मोदीला पळून जाण्यास अर्थमंत्रालयानेच मदत केली - स्वामी - Marathi News |  The finance minister helped only to run away from Modi - Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीरव मोदीला पळून जाण्यास अर्थमंत्रालयानेच मदत केली - स्वामी

पंजाब नॅशनल बँकेला फसवणारा हिरे व्यापारी नीरव मोदीला परदेशात पळून जाण्यास अर्थमंत्रालयाने मदत केली, असा आरोप भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. ...

RBI गव्हर्नर म्हणून शक्तिकांत दास यांची निवड अयोग्य- सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | Shaktikanta Das being appointed as RBI Governor is wrong, Subramanian Swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RBI गव्हर्नर म्हणून शक्तिकांत दास यांची निवड अयोग्य- सुब्रमण्यम स्वामी

भाजपाचे खासदार आणि नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...

'राम मंदिराला विरोध केला तर सरकार पाडू' - Marathi News | subramaniam swamy ram mandir ayodhya bjp up muslims sunni waqf board babri masjid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम मंदिराला विरोध केला तर सरकार पाडू'

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने राम मंदिर उभारणीला विरोध केल्यास दोन्ही सरकार पाडू, असा इशारा भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिला आहे.  ...

CBI Vs CBI: आलोक वर्मा प्रामाणिक, तर अस्थाना भ्रष्ट, सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर - Marathi News | CBI Vs CBI: Alok Verma is honest, Ashastha corrupt, Subramaniam Swamy's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CBI Vs CBI: आलोक वर्मा प्रामाणिक, तर अस्थाना भ्रष्ट, सुब्रमण्यम स्वामी यांचा घरचा अहेर

सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले सीबीआयचे संचालक आलोक वर्मा हे सच्चे व प्रामाणिक अधिकारी असून, विशेष संचालक राकेश अस्थाना हे भ्रष्ट अधिकारी आहेत. ...

माझं सरकार भ्रष्टाचाऱ्यांना वाचवतंय; सुब्रमण्यम स्वामींकडून घरचा आहेर - Marathi News | bjp mp subramanian swamy claims ed officer to be suspended after cbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझं सरकार भ्रष्टाचाऱ्यांना वाचवतंय; सुब्रमण्यम स्वामींकडून घरचा आहेर

'CBIनंतर आता EDचे अधिकारी रडारवर असतील' ...

तो माणूस 'नीच', शशी थरुरांबद्दल बोलताना सुब्रमण्यम स्वामींची जीभ घसरली - Marathi News | Subramanian swamy slams congress leader shashi tharoor says on his statement over ram-mandir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो माणूस 'नीच', शशी थरुरांबद्दल बोलताना सुब्रमण्यम स्वामींची जीभ घसरली

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ''द हिंद लिट फॉर लाइफ डायलॉग 2018''मध्ये राम मंदिराबाबत विधान केलं होतं. ...

"भारतावर सर्जिकल स्ट्राइक केल्यास पाकिस्तानचं अस्तित्वच राहणार नाही'' - Marathi News | subramanian swamy reacted on pakistan warns of surgical strikes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतावर सर्जिकल स्ट्राइक केल्यास पाकिस्तानचं अस्तित्वच राहणार नाही''

पाकिस्ताननं सर्जिकल स्ट्राइक केल्यास त्यांचं अस्तित्वत राहणार नाही, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. ...