बुलडाणा : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील सहा आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असल्याच्या मुद्द्यावरुन माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ५ मे रोजी आरोग्य प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. ...
बुलडाणा : भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट प्रवृत्तीचे अक्षय तृतीयेला पिंडदान श्राद्ध घालून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी प्रशासनाचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडला. जिल्हाभरातील नागरिकांच्या साक्षीने हे अनोखे आंदोलन करण्यात आले. ...
बुलडाणा : मेहकर तालुक्यातील द्रुगबोरी या आदिवासी गावातील तसेच शेगाव संग्रामपूर तालुक्यातील वडगाव वाण, टुनकी, सोनाळा, वरखेड येथील शेकडो महिलांनी १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या सुबोध सावजी यांच्या उपोषणाला भेट देऊन ‘पाणी द्या ह ...
बुलडाणा : बुलडाणा जिल्हा शासकिय नळपाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी ११ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण व त्यांच्या सहकाऱ्यांनी साखळी उपोषणास सुरुवात केली. ...
बुलडाणा : पायाभूत सुविधांमधील गैरप्रकार चव्हाट्यावर आणणारे काँग्रेसचे मजी राज्यमंत्री सुबोध सावजी या प्रश्नी पुन्हा आक्रमक झाले असून बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते बेमुदत उपोषण करणार आहेत. ...
पातुर्डा : खारपाणपट्यातील किडणी आजार पूर्णत: निर्मूलन होईपर्यंत वारी वरुन होणा-या पाणी पुरवठा योजनेचा पाणीकर शासनाने भरावा असा इशारा माजीराज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिला आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार काढून मुंबई अपघातग्रस्तांप्रमाणे क ...
खामगाव: जिल्हाधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत असल्याचा आरोप माजी मंत्री तथा बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा योजना भ्रष्टाचार निमुर्लन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांनी येथे केला. ...
मेहकर: खोटे बोलून प्रसिद्धी मिळवणे हा माजी मंत्री सुबोध सावजी यांचा जुना धंदा असल्याचा टोला माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष चनखोरे यांनी रविवारी येथे लगावला. ...