लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टुडंट ऑफ द इअर 2

स्टुडंट ऑफ द इअर 2

Student of the year 2, Latest Marathi News

स्टुंडट ऑफ द इयरच्या सेटवर का रडताना दिसली अनन्या पांडे - Marathi News | Ananya Panday tries to prank Tiger Shroff on sets of Student Of The Year 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टुंडट ऑफ द इयरच्या सेटवर का रडताना दिसली अनन्या पांडे

एका व्हिडिओत अनन्या पांडे रडताना दिसत असून तिला टायगर श्रॉफ शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तसेच चित्रपटाच्या टीममधील मंडळी या सेटवर असणाऱ्या लोकांना तुम्ही या गोष्टीकडे लक्ष न देता आपले काम करा असे सांगताना दिसत आहे.  ...

‘या’ चित्रपटात जमणार टायगर श्रॉफ- आलिया भट्टची जोडी!! - Marathi News | Alia Bhatt and Tiger Shroff to come together for Student of the Year 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘या’ चित्रपटात जमणार टायगर श्रॉफ- आलिया भट्टची जोडी!!

नव्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड स्टार्स टायगर श्रॉफ व आलिया भट्ट लवकरच एकत्र दिसणार आहेत. पण थांबा... कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी पुढची बातमी वाचा. ...

करणच्या ‘कॉफी’चा आस्वाद घ्यायला येणार त्याचे नवे स्टुडण्ट्स, रुपेरी पडद्याआधी दिसणार पहिली झलक - Marathi News | Karan Johar’s New Student coming in his Coffee Show, before silver screen will be seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करणच्या ‘कॉफी’चा आस्वाद घ्यायला येणार त्याचे नवे स्टुडण्ट्स, रुपेरी पडद्याआधी दिसणार पहिली झलक

करणचे नवीन स्टुडण्ट्स गेल्या काही महिन्यांपासून स्टुडण्ट्स ऑफ द इयर-२ या चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. स्टुडण्ट्स ऑफ द इयर या चित्रपटातून करणने आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना रुपेरी पडद्यावर लॉन्च केलं होतं.  ...

आदित्य सील दिसणार निगेटिव्ह भूमिकेत 'ह्या' चित्रपटात - Marathi News | Aditya Seal will appear in Negative role in 'This' film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य सील दिसणार निगेटिव्ह भूमिकेत 'ह्या' चित्रपटात

स्टुडंट ऑफ द इयरच्या सिक्वेलमध्ये आदित्य सील निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. ...

काय सांगता, गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरुन अभिनेत्रींना टायगर श्रॉफ देणार नाही kiss! - Marathi News | Tiger Shroff will not give a kiss to his co-actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता, गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरुन अभिनेत्रींना टायगर श्रॉफ देणार नाही kiss!

टायगर श्रॉफ नेहमीच आपल्या फिटनेसला घेऊन चर्चेत असतो मात्र यावेळी तो एका वेगळ्या गोष्टीला घेऊन चर्चेत आला आहे. त्याच झाले असे की टायगर आपल्या कॉन्ट्रॅकमध्ये एक नवा क्लॉज जोडला आहे. ...

VIDEO ALERT!! चंकी पांडेची लेक अनन्या पांडेसह फोटो काढल्यानंतर चाहता म्हणाला,‘मैडम मैं भी ...’ - Marathi News | Student of the year 2 Actress Ananya Pandeys Latest video with her fan is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO ALERT!! चंकी पांडेची लेक अनन्या पांडेसह फोटो काढल्यानंतर चाहता म्हणाला,‘मैडम मैं भी ...’

सिनेमात झळकण्याआधीच अनन्या तरूणांच्या दिलों की धडकन बनताना दिसते. होय, ती जिथे जाते तिथे लोक तिला ओळखू लागले आहेत.  ...

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये टायगर श्रॉफचा लिपलॉकला इन्कार? - Marathi News | did tiger shroff refuse to lock lips in student of the year2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये टायगर श्रॉफचा लिपलॉकला इन्कार?

किमान सहा वर्षांनंतर करण जोहर आपल्या ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल घेऊन येतोय. पुढील वर्षी रिलीज होऊ घातलेल्या या चित्रपटात टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहेत.  ...

टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून व्हाल थक्क - Marathi News | Tiger Shroff unbelievable mid air stunt video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टायगर श्रॉफचा हा व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

टायगरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये हवेत संपूर्ण ३६० डिग्री अंशामध्ये टायगर रोल जंप करताना दिसतो आहे. ...