टायगर श्रॉफ, अनन्या पांडे आणि तारा सुतारिया स्टारर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर काही क्षणांपूर्वी प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून काही चाहते कमालीचे क्रेजी झालेत तर काही तितकेच निराश. होय, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर ...
रणच्या दुस-या क्लासचे आणखी तीन स्टुडंट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. दुस-या शब्दांत सांगायचे तर ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय आणि या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. ...
‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’च्या कलाकारांचा लूक आणि पोस्टर प्रदर्शित झालेय. स्वत: करण जोहरने टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या लीड स्टारकास्टचा लूक सोशल मीडियावर शेअर केला. यातील विशेषत: तारा सुतारियाच्या लूकची सध्या जोरदार चर्चा आहे. ...
‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’च्या ट्रेलरची प्रतीक्षा करणाऱ्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ प्रदर्शित होण्याआधीच करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द ईअर 3’ची तयारी सुरु केली आहे. खास म्हणजे, या चित्रपटाची लीड कास्टही ठरलीय. ...
स्टुडंट ऑफ द इयर २ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटातील कलाकारांचा लूक कसा असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटाचे तीन पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ...