होय, कमाईचे आकडे शेअर करत, ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ समरटाईम हिट असल्याचा दावा त्याने केला. त्याच्या या दाव्याचे हसू झाले नसेल तर नवल. लोकांनी त्या दाव्यानंतर करणची चांगलीच फिरकी घेतली. ...
कुणी ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’शी ‘स्टुडंट आॅफ द इअर 2’ची तुलना केली तर काय होईल? लोक तुलना करणा-याला वेड्यात काढतील. अभिनेता आदित्य सील याला लोकांनी असेच वेड्यात काढले आहे. ...
किचन चॅम्पियन या कार्यक्रमाच्या आगामी भागात प्रेक्षकांना चंकी पांडे आणि नीलम कोठारी या बॉलिवूडमधील कलाकारांना पाहायला मिळणार असून ते दोघे किचन चॅम्पियन्सची ट्रॉफी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. ...
‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. सर्वात अधिक चर्चा आहे ती, या चित्रपटाीतल ‘सेंट टेरेसा कॉलेज’ची. स्वप्नातले कॉलेज असे या कॉलेजचे वर्णन करता येईल. ...