महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
स्टुडंट ऑफ द इअर 2, मराठी बातम्या FOLLOW Student of the year 2, Latest Marathi News
अनन्या पांडे सोशल मीडियावरची स्टार आहे. आज रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द ईयर २'मधून अनन्या बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. ...
अभिनेत्री तारा सुतारिया 'स्टुडंट ऑफ द ईयर २' मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे. या सिनेमात ती टायगर श्रॉफ आणि अनन्या पांडेसोबत दिसणार आहे. ...
'स्टुडंट ऑफ द ईयर २' हा चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच तारा फेमस झाली आहे. तिचा स्टायलिश अंदाज नुकताच कॅमेरात टिपण्यात आला. ...
करण जोहरच्या अॅकेडमीमधली नवी ‘स्टुडंट’ तारा सुतारिया हिने काही दिवसांपूर्वी कंगना राणौतची प्रशंसा केली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कंगना माझी रोल मॉडेल असल्याचे ती म्हणाली. पण कंगनाला रोल मॉडेल सांगून काही दिवस होत नाही तोच, तारा बदलली. ...
‘SOTY 2’ च्या कलाकारांनी कपिलच्या टीमसोबत त्यांच्या आयुष्यातील अनेक सिक्रेट शेअर केले. यावेळी टायगरने त्याच्या पहिल्या क्रशबद्दल देखील सांगितले. ...
अभिनेत्री तारा सुतारिया लवकरच 'स्टुडंट ऑफ द ईयर २' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ...
अभिनेत्री तारा सुतारियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती विमानात बसली असून तिची घाबरगुंडी उडालेली दिसते. ...
'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधलं टायगर श्रॉफ आणि आलिया भटचे नावं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हुकअप साँगमध्ये आलिया आणि टायगरची केमिस्ट्री दिसतेय. ...