शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्त्रीलिंग पुल्लिंग

'शुद्धदेसी मराठी' चॅनलची Striling Pulling ही मराठी वेब सीरिज असून याचा पहिला एपिसोड ३ जानेवारी २०१९ ला रिलीज होणार आहे. यामध्ये  निखील चव्हाण, भाग्यश्री नहाळवे, सायली पाटील, आरती मोरे, ऋतुराज शिंदे, नीजर गोस्वामी हे तरूण कलाकार अभिनय करताना दिसणार आहेत.  याचं लेखन आणि दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं आहे.

Read more

पिंपरी -चिंचवड : पिंपरीत आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार; मानसिक छळाचा आरोप

जळगाव : भडगाव तालुक्यात ७८ घरांसाठी ४ लाख पडझडीचे अनुदान वाटप

फिल्मी : ‘स्त्रीलिंग पुल्लिंग’ मराठी वेबसीरिजचा धमाका, हिंदीला देतेय टक्कर

फिल्मी : हिंदी वेबसीरिजला टक्कर देतीये 'स्त्रीलिंग पुलिंग' मराठी वेबसीरिज, उद्या दुसरा एपिसोड करणार धमाका!

फिल्मी : उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड! 

फिल्मी : Video : 'लागिरं'फेम निखिल पडलाय भाग्यश्रीच्या प्रेमात?... ही आहे 'राज की बात'

फिल्मी : 'लागीरं झालं जी' फेम विकी पडला प्रेमात, इंस्टाच्या पोस्टने रंगली चर्चा, फोटो व्हायरल!