दिंडोरी : कोरोना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोल ९३ रुपयांवर तर डिझेल ८० रुपयांवर पोहोचले. घरगुती गॅस सिलिंडरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहे. इंधन दरवाढीचा भडका उडवून केंद्र सरकारने चालवलेल्या सर्वसामान ...
घोटी : भारत बंदला इगतपुरी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. इगतपुरीत दुकानदारांनी बंदमध्ये सहभाग नोंदवला, तर घोटी बाजारपेठ सुरुळीत सुरू असली तरी शेतकरी बांधवांनी बंदमध्ये सहभाग घेऊन आपले व्यवहार ठप्प ठेवले. ...
दिल्लीच्या शेतकरी आंदोलत आणि भारत बंदला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मंगळवारी राळेगणसिद्धी येथील पद्मावती मंदिरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण सुरू केले ...
Farmer Protest : शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’मध्ये काँग्रेस पक्षाच्या सगळ्या शाखा भाग घेतील. उच्चपदस्थ सूत्रांनुसार पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सगळ्या प्रदेश शाखांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून या आशयाचे आदेश दिले गेले आहेत. ...
APMC market News : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी व पणन कायद्याला देशभरातून विरोध होत आहे. या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ८ डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. ...
निफाड : रानवड साखर कारखाना चालू करण्यासाठी शासनाने तात्काळ निविदा काढावी आणि रासाका सुरू करावा या मागणीसाठी रासाका बचाव कृती समितीतर्फे निफाड तहसील समोर गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण करण्यात आले. ...