घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर दुरूस्तीही न करता अघोषित बंद ठेवल्याने तेथील स्पर्धा, विविध कार्यक्रम, प्रयोगांना फटका बसून नाट्य चळवळीलाच नख लागले आहे ...
पाचव्या दिवशी न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरत्या स्वरूपात संप मागे घेण्यात आल्याने पाच दिवस बंदचा फायदा घेऊन खासगी वाहनांची झालेली चंगळ थांबली आहे. ...
सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्रीपासून सुरू झालेला चालक-वाहकांचा संप आज तीसर्या दिवशीही ‘जैसे-थे’ असल्याने सण ...
प्रादेशिक परिवहन विभाग व महामंडळाने खासगी वाहतूकदारांची मदत घेत त्यांना परमिटची अट शिथिल करुन प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी राज्यात कोणत्याही शहरासाठी दिली आहे. यामुळे नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल कमी होताना दिसत असून सर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट पस ...
प्रादेशिक परिवहन विभाग व महामंडळाने खासगी वाहतूकदारांची मदत घेत त्यांना परमिटची अट शिथिल करुन प्रवाशी वाहतूक करण्याची परवानगी राज्यात कोणत्याही शहरासाठी दिली आहे. यामुळे नाशिकमध्ये प्रवाशांचे हाल कमी होताना दिसत असून सर्वच बसस्थानकांमध्ये शुकशुकाट पस ...
कर्जत तालुक्यातील भारनियमन बंद करावे, शेतक-यांचा उडीद विनाअट खरेदी करावा, शासकीय दराने दूध खरेदी करावी, अहमदनगर-सोलापूर राज्य मार्गाची दुरुस्ती करावी, माहिजळगाव परिसराला कुकडीचे पाणी नियमित मिळावे, या मागण्यांसाठी रास्ता रोको ...
जिल्ह्यासाठी एकूण ९३६ बसेस असून त्यांच्या एकूण पाच हजार ८४७ फेर्याचे नियोजन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून करण्यात आले होते; मात्र हे नियोजन संपूर्णपणे कोलमडले. कारण ४३६ बसेस रस्त्यावर चालल्यामुळे महामंडळाच्या नाशिक विभागाला ऐन दिवाळीच्या हंगामात धनत ...
शहरातील चौधरी यात्रा कंपनीच्या खासगी ५० बसेसद्वारे ‘आपत्कालीन सेवा’ पुरविण्यात आली. एसटीच्या दरापेक्षाही निम्म्या दरात प्रवासी वाहतूक जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेर सुरू केल्याची माहिती कंपनीचे संचालक ब्रिजमोहन चौधरी यांनी दिली. ...