सातारा : जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाचा दर जाहीर न करताच ऊसतोड व वाहतूक सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी रात्री फलटण तालुक्यातील मिरगाव येथे शरयू शुगरकडे जाणाºया ८ ट्रॅक्टर-ट्रॉलींच्या चाकांतील हवा सोडून देण्य ...
कोल्हापूर : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतल्यास उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटू शकतो. कारखानदार व संघटना प्रतिनिधी यांना एकत्र आणून त्यासाठी चर्चा सुरू करण्याची गरज आहे. आंदोलन चिघळल्यावर हे करण्यापेक्षा संवादाची प्रक्रिया सुरू होण ...
कºहाड : पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना दिला होता ...
मिरज : उसाला पहिला हप्ता साडेतीन हजार रुपये व अंतिम दर साडेचार हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने वड्डी (ता. मिरज) येथे ऊसतोड रोखली.मिरज तालुक्यातील वड्डी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ...
उसाला पहिली उचल टनांस एकरकमी ३४०० रुपये मिळाल्याशिवाय कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही, असा इशारा देवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी येथे शनिवारी झालेल्या ऊस परिषदेत दिला ...